उरू अदर लव चित्रपटामधून एका रात्रीमध्ये फेमस झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामधून अभिनेत्री प्रिया खूपच भाव खून गेली होती.

प्रियामध्ये सध्या कमालीचा बदल झालेला असून ती पूर्वीपेक्षा अधिकच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. नुकतेच प्रिया प्रकाश वारियरने लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

प्रियाने शेयर केलेल्या या फोटोंमध्ये ती लाल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेयर केल्यानंतर अल्पावधीमध्येच हे फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूपच पसंद पडताना पाहायला मिळत आहेत. प्रिया या लुकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि प्रिया प्रकाश वारियरने लाल कलरचा डीप नेक ड्रेस घातला आहे. प्रियाचा अंदाज खूपच ग्लॅमरस पाहायला मिळत आहे. तुम्हाला हे तर चांगलेच माहिती असेल कि प्रिया प्रकाश वारियरचा डोळा मारतानाचा व्हिडीओ रातोरात व्हायरल झाला होता.

तेव्हापासून आतापर्यंत प्रिया प्रकाश वारियरचा लुक खूपच बदलला आहे. सोशल मिडियावर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जाऊन पाहू शकता कि तिचे अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. सोशल मिडियावर प्रियांका अनेक बोल्ड फोटो शेयर केले आहेत.