बाहुबली प्रभास लवकर चढणार बोहल्यावर, लग्नाची तयारी झाली सुरु, या अभिनेत्रीसोबत बांधणार लगीनगाठ…

By Viraltm Team

Published on:

यावर्षी अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. यादरम्यान ९ जून रोजी साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश देखील लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. तर आता चाहत्यांना साऊथचा सुपरस्टार बाहुबली प्रभासच्या लग्नाची आतुरता लागून राहिली आहे. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे कि हँडसम हंक प्रभास लग्नबंधनात कधी अडकणार आहे? तर हि बातमी प्रभासच्या चाहत्यांसाठी आहे. चाहत्यांना हे जाणून खूपच आनंद होणार आहे कि प्रभास यावर्षी विवाहबंधनामध्ये अडकणार आहे.

४२ वर्षाच्या वर्षाच्या प्रभाससाठी त्याच्या कुटुंबीयांनी एक मुलगी पाहिली आहे. इतकेच नाही तर त्याच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाली आहे. हि आनंदाची बातमी प्रभासच्या कुटुंबियांकडून आली आहे. एका मुलाखतीमध्ये प्रभासचे काका आणि रिबेल स्टार कृष्णनामराजूने सांगितले आहे कि प्रभास याच वर्षी लग्न करणार आहे.

त्यांनी सांगितले कि प्रभाससाठी त्यांनी एक मुलगी शोधली आहे. त्याचबरोबर हे देखील सांगितले कि ते लवकरच याची घोषणा करणार आहेत. याआधी चाहते प्रभास आणि अनुष्का शेट्टीची जोडी पसंद करत होते.

दोघांमध्ये अफेयर आहे अशी अफवा अनेक दिवसांपासून येत आहे. दोघे लग्न देखील करणार आहेत अशी देखील बातमी समोर आली होती. ज्यानंतर आता हि बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का जरूर बसला आहे. पण ते या बातमीने खुश देखील आहेत.

प्रभास जिथे ४२ वर्षाचा झाला आहे तर अभिनेत्री अनुष्का ४० ची आहे. दोघे आपल्या लाईफमध्ये व्यस्त आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, ज्यानंतर दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच पसंद आली. आता प्रभासच्या लग्नानंतर अनुष्काच्या शेट्टीच्या लग्नाची आतुरता चाहत्यांना लागून राहील.

Leave a Comment