पोस्ट ऑफिसमध्ये पैसा गुंतवणूक करणाऱ्यांना लागली लॉटरी ! आता इथे पैसा होईल झटपट दुप्पट…

By Viraltm Team

Published on:

Post Office Scheme Update: पोस्ट ऑफिस (Post Office) द्वारे अनेक खास स्कीम चालवल्या जातात. ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळतो. आज आपण अशाच एका सरकारी (Government Scheme) बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुमचा पैसा दुप्पट होईल. होय पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये जर तुम्ही पाच लाख रुपये टाकले तर त्याबद्दल तुम्हाला १० लाख रुपये मिळतील.

या स्कीमचे नाव किसान विकास पत्र आहे. ज्यामध्ये तुमचा पैसा डबल होतो. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. या स्कीममध्ये फक्त १२३ म्ध्याम्ध्ये तुमची गुंतवणूक डबल होईल. तुम्ही या स्कीमला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडू शकता.

यासोबत तुम्ही ज्वाइंट अकाउंट देखील ओपन करू शकता. सध्या या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ६.९ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. जर तुम्ही स्टेट बँकेत एफडी केली तर तुम्हाला ६.२५ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे.

दुसरीकडे, तुम्ही ५ ते १० वर्षांसाठी मुदत ठेव ठेवल्यास, तुम्हाला ६.९० टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत तुम्ही किमान रु १००० च्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. त्याच वेळी, या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

जर तुम्ही या योजनेत १२३ महिन्यांसाठी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला या योजनेवर ६.९ टक्के दराने व्याज मिळेल. म्हणजेच, मॅच्युरिटीवर मूळ रकमेसह, तुम्हाला व्याजाचा लाभ देखील मिळेल.

Leave a Comment