पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, १० हजार रुपये गुंतवून मिळवा १६ लाख रुपये, जाणून घ्या योजना…

By Viraltm Team

Published on:

अनेक लोक आपल्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. पण त्यांना कोणतीही जोखीम आणि जबरदस्त रिटर्न हवा नसतो. जर तुम्ही देखील अशा योजनेच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. खास बाब हि आहे कि या योजनेमध्ये जरादेखील जोखीम नाही आणि रिटर्न देखील जबरदस्त आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट आहे.

पोस्ट ऑफिसच्या या जबरदस्त योजनेमध्ये जर तुम्हाला १६ लाख रुपये कमवायचे असतील तर तुम्ही दर महिन्याला १० हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. हि गुंतवणूक तुम्हाला दहा वर्षे प्रत्येक महिन्याला करावी लागेल.

मॅच्युरिटीवर तुम्ही १६,८९,८७१ रुपयांचा लाभ उचलू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला १२ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तेव्हा तुम्हाला ४,८९,८७१ रुपयांचा रिटर्न मिळेल. देशामध्ये अनेक लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचे वय १८ वर्षे पूर्ण असायला हवे.

या योजनेमध्ये १८ वर्षाच्या वरील व्यकी गुंतवणूक करो शकतो. तुम्ही या योजनेमध्ये १०० रुपयांच्या गुंतवणुकीने सुरुवात करू शकता. प्रत्येक तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. यासोबत या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

Leave a Comment