पूनम पांडे किलर लुकने बनली उर्फी जावेदची बहिण, लोक फोटो पाहून झाले हैराण….

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये नेहमी चर्चेमध्ये राहण्यासाठी अभिनेत्री अनेक युक्त्या वापरत असतात. यामधीलच एक अभिनेत्री आहे पूनम पांडे जी नेहमी तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेमध्ये राहते. अभिनेत्रीला नुकतेच एयरपोर्टवर स्पॉट केले गेले. यानंतर तिच्या किलर लुकचे चर्चे बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रकणात होऊ लागले आहेत. पूनम एयरपोर्टवर खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिचा हा लुक पाहिल्यानंतर लोकांना उर्फीची आठवण येऊ लागली कारण लोकांना पूनम आणि उर्फीच्या लुकमध्ये बरेच साम्य पाहायला मिळाले.

उर्फी सामान्यतः प्रमाणापेक्षा जास्त रिवीलिंग कपड्यांमध्ये पाहायला मिळते. तिला पाहून फक्त हेच म्हंटले जाऊ शकते कि पूनम देखील उर्फीच्या पावलावर पाऊल टाकत आहे. पूनम क्लीवेज फ्लॉन्ट करताना दिसली. यादरम्यान ती व्हाईट जींस, ओपन शर्ट, ब्लॅक शूज आणि ब्लॅक ब्रालेटमध्ये किलर दिसत होती. पूनमच्या खास लुकला पाहून चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

पूनमचे अशा रिलीविंग ब्रालेटमध्ये दिसणे लोकांना बिलकुल देखील पसंद आले नाही. ते पूनमला ट्रोल करू लागले. पूनम खूपच कुल अंदाजामध्ये कॅमेरा पर्सनच्या समोर एकापेक्षा जबरदस्त पोज देत होती. तिच्या किलर स्माईल चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुष्कळ होती. असे पहिल्यांदाच नाही कि जेव्हा पूनमला तिच्या आउटफिटमुळे त्रोल व्हावे लागले आहे. अभिनेत्री आपल्या विचित्र कपड्यांसाठी नेहमी चर्चेमध्ये राहते. पूनमने बॉलीवूडमध्ये काहीच चित्रपट केले आहेत.

ज्यामध्ये ती प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला चर्चेमध्ये राहण्यासाठी काहीतरी कारण हवे असत. बॉलीवूडमधील तिची गणना बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. अभिनेत्री सोशल मिडिया द्वारे आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. चाहते देखील तिची एक झलक पाहण्यासाठी खूपच आतुर असतात.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment