बाप-लेकीने स्टेजवर केला जबरदस्त डांस, पाहुणे देखील बघतच राहिले, पहा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

फंक्शन असो किंवा लग्न समारंभ, कोणतेही फंक्शन डान्स फ्लोरशिवाय अपूर्ण वाटते. लग्नाच्या स्पेशल प्रसंगी डान्स नसतो असं कधी होत नाही. लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा नृत्य सादर केले जाते. दरम्यान, काही नृत्य असे असे देखील असतात जे सर्वांचे मन जिंकतात.

तर काही नृत्य असे असतात जे खूपच भावनिक वाटतात. अनेक नृत्ये केवळ मनोरंजकच नाहीत तर लक्ष वेधून घेण्यात देखील यशस्वी होतात. वधू आणि वर त्यांच्या लग्नासाठी संगीत समारंभात एक विशेष नृत्य देखील सादर करतात आणि कपल सर्व लाइमलाइट चोरून नेतात.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. हा डान्स व्हिडिओ कोणत्याही वधू-वर किंवा त्यांच्या मित्रांचा नसून बाप आणि लेकीचा आहे. एका लग्नाच्या फंक्शनमध्ये बाप-लेकीने इतका जबरदस्त डान्स केला की लोक या जोडीला सर्वात कुल जोडी म्हणू लागले.

हा व्हिडीओ ShaadiBTS नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्याला आतापर्यंत ४ लाख पेक्षा जास्त व्हिव आले आहेत आणि ३० हजार पेक्षा जास्त लाईक आले आहेत. व्हिडीओमध्ये बाप-लेकीची जोडी कार्तिक कॉलिंग कार्तिक चित्रपटामधील गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये बाप-लेकीची जोडीच्या परफॉर्मेंस प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वडील-मुलगी एकमेकांचा हात धरून स्टेजवर मस्त डांस आहेत. पुढे तिथे होणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीच्या रोचक इफेक्ट्स सोबत फ्रेम बनून रेकॉर्ड केले आहे. ज्यामुळे या व्हिडीओ आणखीनच सुंदरता आली आहे. या क्लिपवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. युजर्सला हा डान्स व्हिडीओ खूपच आवडला असून या पिता-पुत्रीचे कौतुकही केले आहे. हा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दोघांचा लुक आणि स्टेप्स इतके शानदार आहेत कि डांस व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत झाला आहे. लोक बाप-लेकीची एनर्जी हेच म्हणत आहेत दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्यांनी एक देखील स्टेप्स मिस केली नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे कि मुलीची ओळख रुचिका बंसल अशी आहे तर तिच्या वडिलांचे नाव दीपक बंसल आहे.

Leave a Comment