पाणीपुरीचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडामध्ये पाणी येते. संध्याकाळच्यावेळी गल्ली-गल्लीमध्ये पाणीपुरीचे गाडे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि पाणीपुरी कोणत्या वेळी खाणे फायदेशीर ठरते. जर नसेल तर हा लेख पूर्ण वाचा तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील.

पाणीपुरी खाण्यासास्ठी दुपारची वेळ सवत चांगली असते. दुपारचे जेवण आहे संध्याकाळच्या नाष्ट्याच्या दरम्यान पाचन क्रिया सक्रीय राहील. संध्याकाळच्या वेळी खाल्याने वजन वाढते. दुपारच्या वेळी ५-६ पाणीपुरी खाऊ शकता. पाणीपुरीमध्ये वाटण्याऐवजी मुग किंवा चणे वापरणे जास्त फायदेशीर ठरते.

आपल्या देशामध्ये पाणीपुरी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये पाणीपुरी, हरियानामध्ये पाण्याचे पताशे, उत्तरप्रदेशमध्ये पाण्याच्या बताशे, पताशी किंवा फुल्की, पश्चिम बंगालमध्ये पुच्के, उडीसामध्ये गुपचूप आणि गुजरातमध्ये पकोडी ई. नावाने ओळखली जाते.

मूड फ्रेश करण्यासाठी :- कडक उन्हामध्ये फिरण्याने हैरानी होते आणि चिडचिडेपणा वाढतो. गरमीमुले पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होते. अशा स्थितीमध्ये पाणी पिण्याच्या अगोदर ३-४ पाणीपुरी खाव्यात. यामुळे आपल्याला नक्कीच आराम मिळेल.

पाणीपुरी खावा वजन कमी करा :- तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पिठाची बनलेली पाणीपुरी खावी. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये पुदिना, लिंबू, हिंग आणि कच्च्या आंब्याचा वापर केला अधिक फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा पाण्यामध्ये तमात्या टोमॅटोचा वापर करू नये.

तोंड येण्याच्या समस्येमध्ये फायदेशीर :- तंबाखू, गुटखा किंवा गरम पदार्थांच्या सेवनाने तोंड येण्याची समस्या होते. पाणीपुरीसोबत मिळणारे जलजीरा आणि पुदिनाणे तोंड येण्याची समस्या दूर होते. पण पाणीपुरी अधिक मात्रामध्ये खाऊ नये.

अॅसिडिटी :- आरोग्यासाठी पिठाची पाणीपुरी जास्त फायदेशीर असते. जर तुम्ही अॅसिडिटीने त्रस्त असाल तर पीठाने बनवलेल्या पाणीपुरीचे सेवन करावे. पाणी तयार करण्यासाठी जलजीरा, पुदिना, कच्चा आंबा, काळे मिठ, काळी मिरची, बारीक केले जिरे आणि साधे मीठ वापरावे. या उपायाणे अॅसिडिटी काही मिनिटांमध्ये दूर होईल.

श्वास कोंडत असेल आणि मळमळ होत असेल :- काही लोकांना प्रवासादरम्यान उलट्या होतात. या समस्येमध्ये अशक्तपणा येतो. अस्वस्थ वाटत असेल किना मळमळ करत असेल तर पाणीपुरी एक रामबाणचे काम करते. ज्याला देखील हि समस्या आहे त्याने ३-४ पाणीपुरी खाव्यात. असे केल्यास या समस्येमध्ये आराम मिळेल. दररोज ४-५ पाणीपुरी खावा आणि निरोगी राहा.