पलक तिवारीच्या हॉट व्हिडीओने सोशल मिडियाचा वाढवला पार. व्हायरल व्हिडीओमध्ये पहा तिचा बोल्ड अंदाज…

By Viraltm Team

Published on:

पलक तिवारी बॉलीवुड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. जी तिच्या आईसारखी खूपच सुंदर आणि खूपच टॅलेंटेड आहे. पलक तिवारी नेहमी सोशल मिडियावर आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत राहते.

तरुणांच्या हृदयाची धडकन असलेली पालक तिवारी आपल्या अंदाजाने सर्वांच्या हृदयावर राज्य करते. ती सोशल मिडियावर नेहमीच चर्चेमध्ये राहते. ती दिसायला खूपच हॉट आणि बोल्ड आहे. तिचे चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात.

नुकतेच अभिनेत्री पालक तिवारीने आपला एक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पालक तिवारीने डार्क ब्राऊन कलरचा मेटल टोन वाला जम्प सूट घातला आहे.

तिने आपल्या दिलकश अंदाजामध्ये आपल्या केसांना मोकळे सोडले आहे आणि लुक कम्प्लीट करण्यासाठी डॉपलर इयररिंग्स आणि ब्राऊन कलरची रिस्ट वॉच घातली आहे. ती या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

ती तिची आई श्वेता तिवारी, सावत्र पिता अभिनय कोहली आणि भाऊ रियांश सोबत राहते. तिचे वडील राजा चौधरी त्यांच्यापासून वेगळे राहतात. ती फेमस अभिनेत्री आणि मॉडल देखील आहे. तिला अभिनयाची आवड लहापणापासूनच आहे. पालक तिवारी खूपच टॅलेंटेड आहे.

ती अभिनय कौशल्यामध्ये माहीर आहे. ती तिच्या आईप्रमाणेच सुंदर आणि गॉर्जियस दिसते. ती आपल्या शाळेच्या प्रत्येक डांस आणि अभिनय प्रोग्राममध्ये भाग घेत होती. पलक तिवारी पहिल्यांदाच २०१८ मध्ये विवेक ओबेरॉयसोबत चित्रपटामध्ये दिसली होती.

अभिनेत्री पालक तिवारी लवकरच रोसी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय तिचा एक अल्बमदेखील येणार आहे. श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पालक तिवारीची बॉन्डिंग खूपच चांगली आहे आणि त्या दोघी बहुतेकवेळा एकत्र पाहायला मिळतात आणि आई आणि बहिणीप्रमाणेच नाही तर ती बहिणीप्रमाणे देखील राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Sheikhpura (@thesheikhpura)

Leave a Comment