खूपच सुंदर आणि सुपरबोल्ड आहेत पाकिस्तानच्या ‘या’ अभिनेत्री, बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रीही आहेत त्यांच्यासमोर फिक्क्या…

By Viraltm Team

Published on:

जर सौंदर्याच्या विचार केला तर आपल्या शेजारील देशातील सुंदरी पण काही कमी नाहीत. पाकिस्तानच्या या सुंदर अभिनेत्री आपल्या मदमस्त अदा आणि सौंदर्याची जादू चालवून चाहत्यांचे मन जिंकतात. चला तर आज आपण पाकिस्तानच्या अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया या बॉलीवूड अभिनेत्रींना देखील मात देतात.

आएशा ओमेर: पाकिस्तानी मॉडल आणि अभिनेत्री आएशा अनेक जाहिरातींमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर हि सुंदर अभिनेत्री चित्रपटांमधून देखील आपल्या अभिनयाचे दर्शकांचे भुरळ घातली आहे.

ईमान अली: पाकिस्तानची हि सुंदर अभिनेत्री खूपच फेमस आहे. तिने बॉलीवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत देखील काम केले आहे. या अभिनेत्रीच्या सौंदर्यासमोर चंद्र देखील फिक्का पडतो.

माहिरा खान: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान चित्रपटांसोबत टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केली आहे. माहिरा खान शाहरुखच्या रईस चित्रपटामध्ये देखील दिसली होती.

महनूर बलूच: महनूर बलूच देखील पाकिस्तानच्या फेमस मॉडल आणि अभिनेत्रींपैकी एक आहे. बातमीनुसार महनूर बलूचने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी लग्न केले होते. आता अभिनेत्रीच्या सौंदर्यावर देखील चाहते फिदा आहेत.

महविश हयात: पाकिस्तानी सुंदरी अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक उत्कृष्ट गायिका देखील आहे. तिने अनेक आल्बममध्ये आपला आवाज दिला आहे. हि अभिनेत्री दर्शकांमध्ये खूपच फेमस आहे.

सबा क़मर: पाकिंस्तानी अभिनेत्री आणि मॉडल सबाने आपल्या अभिनयाद्वारे दर्शकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. तिचे जिन्ना सिरियलमध्ये पॉलीटिशियनची भूमिका केल्यामुळे खूपच कौतुक झाले होते. तिच्या सौंदर्याचे देखील चाहते दिवाने आहेत.

Leave a Comment