मनोरंजन जगतामध्ये सध्या ओटीटी प्लेटफॉर्मची क्रेज खूपच वाढत आहे. ओटीटीकडे दर्शकांचा वाढता कल पाहून मेकर्स जास्तीत जास्त कंटेंट करण्याच्या प्रयत्न करत आहेत. रोमांस, कॉमेडी, हॉरर, क्राइम सारखे अनेक कंटेंट ओटीटी वर उपलब्ध आहेत. पण अशा ओटीटीवर दर्शकांना बो’ल्ड’नेसने भरलेल्या सिरीज देखील पाहायला मिळतात. या सिरीजमध्ये पाहायला मिळणाऱ्या अभिनेत्रींनी बोल्ड सिन्स देऊन एकच खळबळ माजवली होती.
कियारा आडवाणी: नेटफ्लिक्सची वेब सीरीज लस्ट स्टोरीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने बो ल्ड सीन देऊन प्रत्येकाला हैराण केले होते. या सिरीजमध्ये अभिनेत्रीवर चित्रित केलेला हा सीन तर अजून देखील व्हायरल होत असतो.
रसिका दुग्गल: प्रसिद्ध आणि चर्चित वेब सिरीज मिर्जापुर दर्शकांना खूपच पसंद आली होती. या सिरीजमध्ये प्रत्येक भूमिकेने दर्शकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. पण सिरीजमध्ये कालीन भैयाच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रसिका दुग्गलने बो ल्ड सिन्स देऊन एकच खळबळ माजवली होती.
अदिति पोहनकर: प्रसिद्ध वेब सिरीज आश्रममध्ये पम्मीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री अदिति पोहनकरने आपल्या बो ल्ड सिन्सने एकच खळबळ माजवली होती. आश्रममधील सोज्वळ पम्मी उर्फ अदितिने शी या वेब सिरूकमध्ये तुफान बो ल्ड सिन्स दिले होते. तिच्या बो ल्ड सिन्समुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती.
सयानी गुप्ता: अमेझॉन प्राईमवरील प्रसिद्ध वेब सिरीज फॉर मोर शॉट्स प्लीज मध्ये अभिनेत्री सयानी गुप्ता आणि मिलिंद सोमन दरम्यान शूट केले गेलेले बो ल्ड सिन्स खूपच चर्चेमध्ये राहिले होते. बो ल्ड’ने’सच्या बाबतीमध्ये सयानीने सर्वांना मागे टाकले होते.
वेब सिरीजमध्ये ‘बो’ल्ड’ सिन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी माजवली आहे खळबळ, ‘या’ अभिनेत्रीने तर सर्वांच्या समोरच…
By Viraltm Team
Published on: