तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध जुळ्या बहिणींबद्दल माहिती आहे का ? ज्या आता सेलेब्रिटी बनल्या आहेत. जर तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या जुळ्या बहिणी अन्ना आणि लुसी यांच्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. ज्यांना हे सांगण्याची जरा देखील लाज वाटत नाही कि त्या आपले सर्व काम एकत्रच करतात. दोघी सर्वकाही एकमेकींसोबत शेयर करतात. वास्तविक एकत्र झोपणे, बसणे-उठणे, खाणे-पिणे सर्व काही एकत्रच करतात. इतकेच नाही तर दोघ्नी बहिणी एक व्यक्ती बेन बायर्नला अनेक दिवसांपासून डेट करत आहेत आणि त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आल्या आहेत. यानंतर त्यांच्या प्रेग्नंसीबद्दल एक अपडेट समोर आली आहे.

जगामध्ये अनेक जुळे पाहायला मिळतात. पण या दोघी बहिणी आपल्या लाईफ स्टाईलमुळे आणि एकाच व्यक्तीसोबत एंगेजमेंट केल्यामुळे चर्चेमध्ये आल्या आहेत. दोघी जुळ्या बहिणी ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहतात. ज्यांचे किस्से सध्या टीव्ही सिरियल्स पासून ते न्यूज चॅनल्स सगळीकडे चर्चेत आहेत. अन्ना आणि लुसी दोघींचे वय ३७ वर्षे आहे. सुरुवातीला त्यांचे बॉयफ्रेंड वेगवेगळे होते पण गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघींचा पार्टनर एकच आहे. ज्याच्यासोबत नुकत्याच त्या डेट नाईटवर गेल्या होत्या.

दोघी नेहमी एकाच रंगाच्या आणि स्टाईलचे कपडे घालतात. जे एकदम सेम मेकअप, फॅशन आणि स्टाइलमध्ये समान कॅरी करतात. आता अशी परिस्थिती बनली आहे कि दोघींनी एका बॉयफ्रेंडकडून प्रेग्नंट होण्याची घोषणा केली आहे. या जुळ्या बहिणी इंस्टाग्रामवर आपला प्रत्येक फोटो खास कॅप्शनसोबत शेयर करतात. ज्यामध्ये त्या नेहमी लिहितात कि चांगल्या गोष्टी तीनसोबत येतात. अन्ना आणि लुसीचे म्हणणे आहे कि त्या सर्व काही शेयर करतात आणि कधीच वेगळ्या होऊ शकत नाहीत. दोघींनी बेन बायर्नसोबत एंगेजमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी दोघींनी इंस्टाग्रामवर आपल्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल सांगितले होते कि त्या एकाचा पतीसोबत एकाचवेळ प्रेग्नंट राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोघी बहिणींचे किस्से सध्या न्यूज चॅनल्सच्या हेडलाइन बनल्या आहेत. अन्नाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि अनेक लोक त्यांच्याबद्दल हा विचार करतात कि पतीला किंवा पार्टनरला शेयर करणे चुकीचे आहे. आम्हा बहिणींजवळ याशिवाय दुसरा मार्ग नाही.

या सुंदर जुळ्या बहिणी एकत्रच अंघोळ करतात आणि इतकेच नाही तर दोघी एकाचवेळी टॉयलेटचा देखील वापर करतात. दोघी दररोज एकाच बेडवर झोपतात. वेगवेगळ्या सोशल मिडिया हँडलवर यांचे व्हिडीओ खूप पसंद केले जातात. फक्त इंस्टाग्रामवरच त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

दोघी बहिणींमध्ये अन्ना जास्त स्पष्टवक्ती आहे. अन्नाने मागच्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि आम्ही पहिला कधी प्रेग्नंसी टेस्ट केली नाही. हि खरीतर एक जादू आहे कि एक जरासी स्टिक कशी सांगते कि आम्ही प्रेग्नंट आहोत. आता आम्ही ३७ वर्षाच्या झाल्या आहोत. अशामध्ये आम्ही निश्चय केला आहे कि आम्हाला लवकरच मुले हवे आहेत.