कधी साडीचा पदर पाडून तर कधी पँटची चैन खोलून ‘या’ अभिनेत्रीने आपले ‘प्रा’ई व्हे’ट पा’र्ट’ दाखवून चाहत्यांना केले घायाळ…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्डनेसने प्रत्येकाची बोलती बंद करत असते. सोशल मिडियावर तिचे अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात ज्यामुळे हजारो लोकांची रात्रीची झोप उडाली आहे. यामध्ये काहीच शंका नाही कि निया प्रत्येकवेळी आपल्या किलर लुकने सोशल मिडियाचा पारा नेहमी वाढवत असते. साडी असो किंवा कोणताही ड्रेस निया प्रत्येक आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

टीव्हीवरील प्रसिद्ध हॉट आणि बोल्ड अभिनेत्री निया शर्मा नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहते. ती नेहमी आपल्या हॉट लुकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. मग तो कोणताही आउटफिट असो निया त्यामध्ये आपल्या ग्लॅमरचा तडका लावायला विसरत नाही.

निया शर्मा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने खतरों के खिलाड़ी, बिग बॉस आणि नागिन सारख्या अनेक सुपरहित शोजमध्ये काम करून चाहत्यांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. निया शर्मा आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते.

सोशल मिडियावर तिचा प्रत्येक लुक पाहता पाहता व्हायरल होतो. साडी असो किंवा सूट अभिनेत्री प्रत्येक लुकमध्ये आपल्या हॉटनेसला जोडत असते. निया शर्मा एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा, इश्क में मरजावा, बिग बॉस, खतरों के खिलाड़ी आणि नागिन ४ सारख्या सुपरहिट शोजमध्ये काम केले आहे.

निया शर्मा सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते. ती नेहमी इंस्टाग्रामवर आपले सुंदर सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. तथापि अनेकवेळा अभिनेत्रीच्या बोल्डनेसमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जाते. अनेक दिवसांपासून निया कोणत्याही शोमध्ये पाहायला मिळालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Leave a Comment