छोट्या आणि मोठ्या पडद्यावरच्या अभिनेत्रींना साडी घालायला किती आवडते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. खासकरून स्पेशली डिझाईन केलेली साडी नेसून अभिनेत्रींचे सौंदर्य आणखीनच खुलते. आता निक्की तांबोळीने देखील असाच एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती साडी घातलेली दिसत आहे.
विशेष म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळीने अशी साडी घातली आहे कि तिची स्टाइल पाहून चाहत्यांचे देखील डोके चक्रावून गेले आहे. त्यांना समजत नाही आहे कि हि कोणत्या प्रकारची साडी आहे. आता निक्की तांबोळीने असे काय घातले कि ज्यामुळे लोक तिला असे म्हणत आहेत तुम्ही पहा.
निक्की तांबोळीचा लेटेस्ट व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती नियॉन कलरच्या आउटफटमध्ये पाहायला मिळत आहे. खूपच यूनिक डिझाईनचा घातलेला हा ड्रेस साडीसारखाच दिसत आहे. पण सोशल मिडियावर लोक तिला रिक्वेस्ट करत आहेत कि या ड्रेसला चुकूनसुद्धा साडी म्हणू नको.
व्हिडीओ समोर येताच निक्कीच्या स्टाइलवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि आउटफिट खूपच चांगले आहे. आता याला साडी म्हणू नको. त्याचबरोबर इतर अनेक मजेदार कमेंट देखील आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, हि साडी आहे का रेनकोट आहे.
काही लोक निक्कीला अशी फॅशन पुन्हा करू म्हणून सल्ला देखील देत आहेत. एका सोशल मिडिया युजरने लिहिले आहे कि जर अशी साडी घरामध्ये घातली तर घरातून बाहेर काढतील. हा व्हिडीओ आल्यानंतर आता लोक निक्कीच्या सर्जरी बद्दल देखील बोलत आहेत. अनेक सोशल मिडिया युजर्सनी कमेंट केली आहे कि निक्की तांबोळीने सर्जरी करून घेतली आहे का कारण तिचा लुक खूपच बदलला आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.