सोनूचा बिकिनी अवतार पाहून चाहत्यांना फुटला घाम, म्हणाले; ‘हि तर बबितापेक्षा देखील खूप हॉट आहे…’

By Viraltm Team

Published on:

टीव्हीवरील सुपरहिट कॉमेडी शोमधील एक तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या १४ वर्षापासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या शोचे अनेक कलाकार असे आहेत ज्यांना दर्शकांनी लहानाचे मोठे होताना पाहिले आहे. एक अशीच बालकलाकार सोनू भिडे म्हणजेच निधी भानुशाली शोचा भाग राहिली आहे.

काही वर्षांपूर्वी शोमध्ये अभिनेत्री निधी भानुशाली सोनूची भूमिका करत होती. शोमध्ये तिने आपल्या निरागसपणाने दर्शकांचे मन जिंकले होते, पण रियल लाईफमध्ये देखल सोनू खूपच बोल्ड आहे. याची झलक निधीने पुन्हा एकदा दाखवली आहे.

आत्माराम भिड़ेची मुलगी सोनू आज खूपच मोठी आणि ग्लॅमरस झाली आहे. निधी आज भलेही शोचा भाग नाही पण दर्शक आज देखील तिच्यावर तितकेच प्रेम करतात जितके पहिला करत होते. सोन सध्या आपल्या हॉटनेसने चर्चेमध्ये आली आहे. निधी सध्या अभिनयापासून दूर आहे. असे असूनदेखील ती सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसोबत नेहमी संपर्कात राहते. ती नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटो श्येर करत असते.

या शोने निधीलला घराघरामध्ये एक खास ओळख बनवून दिली आहे. तथापि आता निधीला हा शो सोडून २ वर्षे झाली आहेत आणि इतक्यामध्ये अभिनेत्रीमध्ये देखील खूप बदल झाला आहे. निधी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि ती नेहमी आपल्या बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळत असते. आता पुन्हा एकदा निधीचा नवीन लोक लोकांचे होश उडवत आहे.

निधी भानुशालीने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला एक लेटेस्ट फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये निधी आपल्या बिकिनी अवतारामध्ये इंटरनेटचा पारा वाढवताना पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये पाहू शकता कि निधी जंगलामध्ये तलावात निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. निधीने दोन फोटो शेयर केले एह्त. पहिल्या फोटोमध्ये निधीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये निधी पाण्यामध्ये दिसत आहे. निधीचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंद येत आहेत.

आतापर्यंत हे फोटो अनेकवेळा पाहिले गेले आहेत. यावर कमेंट करत युजर्स तिच्या हॉटनेसचे कौतुक करत आहेत. फोटोवर कमेंट करून एका युजरने लिहिले आहे कि हि तर बबितापेक्षा देखील खूपच हॉट आहे. किती बदलली आहेस तू. तर एकाने लिहिले आहे. भिडे साहेबांनी पाहिले तर काय होईल.

निधी नेहमी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये हॉट लुकमध्ये दिसत असते. अनेकवेळा तर तिला पाहून याचा अंदाज देखील लावता येत नाही कि निधी आता फक्त २० वर्षाची आहे आणि तिने आपल्या सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

निधी २०२२ मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये सामील झाली होती. आधी तिची भूमिका झील मेहताची होती. निधीने २०१९ मध्ये या शोचा निरोप घेतला होता. यानंतर या भूमिकेसाठी पलक सिधवानीला कास्ट केले गेले.

Leave a Comment