नेकी कर दरिया में डाल हि हिंदी म्हण तुम्ही कधीना कधी ऐकली असेल. पण आजच्या काळामध्ये काहीही करा आणि सोशल मिडियावर टाका असे झाले आहे. टेक्नोलॉजीने आपल्या लाईफची ट्युनिंग अशी केली आहे कि दुख असो किंवा आनंद सर्व काही आपण सोशल मिडियावर शेयर करतो. मोबाईलच्या या काळामध्ये सर्व काही सोपे झाले आहे. या दरम्यान नवविवाहित कपलने आपल्या सुहागरात्रीचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केल जो सध्या व्हायरल होत आहे.
वेडिंग सीजनमध्ये वधू-वरांचे मेकअप, वरातीमधला डांस आणि लाग्नामधील अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असे व्हिडीओ खूप लाईक आणि शेयर केले जातात. आता एका कपलचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक देखील हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ लग्नानंतर नवविवाहित कपलच्या पहिल्या रात्रीचा आहे. सुंदर क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी या जोडप्याने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
लग्नाचे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर हे कपल आपल्या खोलीमध्ये गेले. तिथले डेकोरेशन बघून नवरी आरश्यासमोर फोनने व्हिडीओ बनवू लागली. नंतर नवरीची चुनरी घेऊन तिचा नवरदेव मुलींसारखा लाजू लागला. तो तिचे दागिने काढण्यासाठी मदत करतो आणि दोघे एकमेकांना पाहून हसू लागतात.
यानंतर नवरी थकून बेडवर बसते आणि नवरदेव तिच्या बुचड्यामधून पिन काढू लागतो. कपलच्या सुहागरात्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून कैक आणि कमेंट करत आहेत. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ lovenibhavai2023 नावाच्या पेज वरून शेयर केला आहे.
View this post on Instagram