नवीन विवाहित जोडप्यांना सरकार या योजने अंतर्गत देत आहे लाखो रुपये, अशा प्रकारे करा अर्ज…

By Viraltm Team

Published on:

या वर्षी दिवाळीच्या काही दिवसांनंतरच लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. या वर्षी देखील अनेक कुटुंबामध्ये मुला-मुलींचे विवाह होणार आहेत. अशामध्ये तुम्हाला सरकारच्या या योजनेबद्दल माहिती असायला हवी. आज आम्ही तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्याअंतर्गत सरकार नवीन विव्हाईत जोडप्यांना २ लाख ५० हजार रुपये देते. जर तुम्हाला या योजने अंतर्गत आर्वज करायचा असेल तर तुमच्या भागामधील खासदार किंवा आमदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये असलेल्या खासदार किंवा आमदाराकडे जावे लागेल. तुमच्या द्वारे दिलेल्या अर्जाला ते डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या कार्यालयात पाठवतील. तुम्ही राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन कार्यलयामध्ये देखील यासाठी अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा कि अर्ज संपूर्ण भरलेला असावा आणि नियमानुसार कार्यलयामध्ये जमा करावा. तेथून तुमचा अर्ज डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या कार्यालयात पाठवला जाईल. या योजने अंतर्गत त्याच लोकांना अर्ज करता येतो जे जनरल कॅटेगरीमध्ये येतात किंवा दलित समुदायातील मुलीसोबत विवाह करतात.

तुमचे लग्न हिंदी विवाह अधिनियम १९५५ अंतर्गत रजिस्टर्ड असावे लागेल. हे लक्षात ठेवा कि हे तुमचे पहिले लग्न असायला हवे. जर हे तुमचे दुसरे लग्न असेल तर तुम्हाला या योजनेचा काहीच लाभ मिळणार नाही. या योजनेमध्ये याची देखील काळजी घेतली जाते कि तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या एखादा योजनेचा लाभ घेतला आहे का.

जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अमाउंट कमी केली जाते. समजा जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या योजनेमध्ये ५० हजार रुपये असतील तर तुम्हाला दुसऱ्या योजनेमध्ये १० हजार रुपये कमी करून २ लाख ४० हजार रुपये मिळतील.

अर्ज कसा करावा: नवीन विवाहित जोडप्याने आपल्या जातीचे प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडावे. त्याचबरोबर लग्नाचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडावे लागेल. तुम्हाला एक अफिडेवीट देखील द्यावे लागेल कि हे तुमचे पहिले लग्न आहे. पती-पत्नीचे इनकम सर्टिफिकेट देखील जोडावे लागले. दोघेंचे संयुक्त खाते असावे ज्यामध्ये पैसे जमा केले जातील.

अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल आणि काही दिवसांनंतर पती पत्नीच्या खात्यामध्ये १.५ लाख रुपये त्वरित जमा केले जातील आणि बाकीचे १ लाख रुपये एफडी स्वरुपात तुम्हाला दिले जातील.

Leave a Comment