नवऱ्याने बायकोला व्हिडीओ कॉल केला आणि म्हणाला- ‘माझ्यासमोर आत्ता हे काम कर आणि मग…’

By Viraltm Team

Published on:

पती-पत्नीमधील नाते हे विश्वासाच्या एका नाजूक धाग्यावर टिकून असते. हा धागा जरा जरी धिल्ला पडला तर गाडी रुळावरून घसरायला लागते. पती-पत्नीच्या एकमेकावरील विश्वासावरच दोघे एकमेकांना आयुष्यभर साथ देतात, पण जर त्याच विश्वासाला तडा गेला तर या पवित्र नात्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ज्यामुळे लोकांचा या नात्यावरून विश्वास उठतो.

यूपीच्या जौनपूर जिल्ह्यातील केराकत पोलीस स्टेशन हद्दीतील पासवान गावात एका पतीने पत्नीला असे कृत्य करण्यास भाग पाडले. ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असले तरी जेव्हा घरची गोष्ट येते तेव्हा दोघे एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतात. पण स्टोरीने वेगळे वळण तेव्हा घेतले जेव्ह पतीने व्हिडीओ कॉल करून आपल्या पत्नीला एक नको ते कृत्य करायला भाग पडले ज्यामुळे संपूर्ण जिल्हा शरमिंदा आहे.

माहितीनुसार रवींद्र नावाच्या एक व्यक्ती आपल्या पत्नीला आर्थिक रूपाने नेहमी त्रास देत होता. इतकेच नाही तर पत्नी करीनच्या कुटुंबीयांनी रवींद्रवर शारीरक रूपाने त्रास देण्याचा आरोप देखील लावला होता. कुटुंबियांनुसार रवींद्र आपल्या पत्नीला लग्नानंतर शारीरक आणि मानसिक रूपाने त्रास देत होता पण कोणाला त्याच्या हेतूबद्दल माहिती झाले नाही. जो त्याने आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून पत्नी किरण कडून करून घेतला, जो एक मोठा गुन्हा आहे.

रवींद्रने आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला आणि म्हंटले कि अजूनपर्यंत किरण तू मेली नाहीस. ज्यानंतर सतत व्हिडीओ कॉलवर तो किरणला प्रताडीत करू लागला आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू लागला आणि नंतर किरणने व्हिडीओ कॉलवरच वि ष प्राशन केले. यानंतर देखील रवींद्रचा हेतू पूर्ण झाला नाही त्याने म्हंटले कि वि ष खाल्ले आहे तर कॉल कट करू नको आणि माझ्या समोरच मर, ज्यानंतर किरणचा मृत्यू झाला.

हि बाब उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास लावला आणि या संपूर्ण प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करण्याचे आश्वासन दिले. रवींद्र सध्या झारखंडमध्ये आहे आणि आता यूपी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशाप्रकारच्या घटना समाजाला हादरवून सोडतात ज्यामुळे नात्यांवर प्रश्न निर्माण होतो.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment