नववधूने आपल्या लग्नामध्ये केला जबरदस्त डांस, व्हिडीओ झाला व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर नेहमी आपल्याला नवनवीन व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. लोक एक मिनिटसुधा मोबाईल शिवाय राहत नाहीत. लोक मोबाईलमध्ये कॉमेडी, डांस प्राण्यांचे व्हिडीओ पाहणे पसंद करतात. डांस तर सर्वच लोकांना आवडतो. अशामध्ये सोशल मिडियावर एक डांस व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

एखादे फंक्शन असो किंवा लग्न असो अशामध्ये कुटुंबातील सर्व लोक धमाल मस्ती करतात. अनेक लोक तर व्हिडीओ सोशल मिडियावर देखील शेयर करतात, जे लोकांना खूपच पसंद येतात. भारतातील अनेक भागांमध्ये अशी परंपरा आहे कि जर नववधू घरामध्ये आली तर ती डांस करून सर्वांचे मनोरंजन करते.

सोशल मिडियावर सध्या या नववधूच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. लोक तिच्या डांसचे दिवाने झाले आहेत. लोक तिच्या डांस व्हिडीओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या नववधूचा हा डांस व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

नवविवाहित सुनेने ज्या प्रकारे डांस केला आहे ते पाहून लोक देखील तिचे दिवाने झाले आहेत. अनेक युजर्सनी तिचे कौतुक करत तिच्या डांसची प्रशंसा केली आहे. अनेक लोकांनी कमेंट करत तिच्या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेयर केले आहेत. व्हिडीओ पाहताना लोक थकत नाहीं आहेत.

Leave a Comment