अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये रं गे’हा’थ सापडला अभिनेता ‘महेश बाबू’चा भाऊ, पत्नीने केली चप्पलेने धुलाई आणि…

By Viraltm Team

Published on:

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू जिथे आपल्या टॅ’लेंट आणि अनेक प्रकारच्या सोशल वर्कमुळे चर्चेमध्ये राहतो तर त्याचा भाऊ नरेश बाबू अभिनयापेक्षा त्याच्या पर्सनल लाईफमध्ये सुरु असलेल्या वादामुळे चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेत्याचा मोठा भाऊ नरेश बाबू सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे.

अभिनेता नरेश बाबू चौथ्यांदा लग्न करण्याच्या विचारात आहे. नुकतेच त्याला एका हॉटेलमधून अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत रं गे’हा’थ पकडले आहे. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये नरेश बाबू पो ली’स प्रोटेक्शनमध्ये बाहेर येताना दिसत आहे आणि त्याची पत्नी राम्याची त्याच्यावर नजर पडताच ती त्याच्यावर चप्पल घेऊन मारायला जाते. पवित्रासोबत नरेश बाबूला पाहून तिसरी पत्नी राम्या रागाने लाल होते.

तर महेश बाबूचा भाऊ पत्नीला धोकेबाज आणि फ्रॉड महिला म्हणत आपल्या गर्लफ्रेंडसोबत लिफ्टमध्ये जातो. यादरम्यान जेव्हा ते आपल्या कारमध्ये जातात तेव्हा दावा करतात कि त्याची तिसऱ्या पत्नीचे राकेश शेट्टी नावाच्या एका व्यक्तीसोबत अफेयर सुरु आहे आणि तिला ब्लॅ क’मे’ल करत होता.

तर दुसरीकडे अभिनेत्री पवित्रा लोकेशने तिचा बॉयफ्रेंड नरेशचा पाठलाग करण्याबद्दल आणि साइबर उत्पीड़नसाठी राम्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नरेश आणि पवित्राबद्दल असे म्हंटले जात आहे कि ते अनेक दिवसांपासून लि व इ नमध्ये आहेत.

तथापि हे कपल अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले आहे. अभिनेत्री पवित्रा २००७ मध्ये तिचा पती सुचेंद्र प्रसाद पासून वेगळी झाली होती पण तिने घटस्फोट घेतला नव्हता. महेश बाबूच्या सरकारू वारी पेटा या चित्रपटामध्ये ती शेवटची पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये तिने महर्षि स्टारच्या आईची भूमिका साकारली होती.

नरेश बाबू अभिनेता महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे आणि तो साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री विजया निर्मला आणि कृष्णामूर्तिचा मुलगा आहे. नरेशचे पहिले लग्न डांस मास्टर श्रीणुसोबत झाले होते आणि दुसरे लग्न त्याने रेखा शास्त्रीसोबत केले होते.

हे नाते देखील फार काळ टिकले नाही आणि त्याने तिसरे लग्न राम्यासोबत केले पण ते देखील आता वेगळे झाले आहेत. तथापि त्यांचा अजून घटस्फोट झालेला नाही पण पवित्रासोबत तो चौथ्या नात्यामध्ये आहे. नरेश ३ मुलाचा पिता आहे आणि तिन्ही देखील मुले आहेत. तर पवित्रा देखील एका मुलाची आई आहे. आता हे पाहावे लागेल कि नरेश बाबू तिसऱ्या पत्नीला घटस्फोट देऊन चौथ्यांदा लग्न करतो का?

Leave a Comment