५८ व्या वर्षी चौथ्यांदा बोहल्यावर चढणार ‘हा’ अभिनेता, अभिनेत्रीसोबतचा लिप-लॉक व्हिडिओ झाला व्हायरल, पाहून भडकली तिसरी पत्नी…

By Viraltm Team

Updated on:

कन्नड़ फिल्म स्टार नरेश बाबू चौथ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्याने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. त्याची लेडी लव अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लिप-लॉक करताना पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला, ज्यावर नरेश बाबूची तिसरी पत्नी राम्या रघूपतिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. राम्याने राग व्यक्त करत म्हंटले कि ती हे लग्न कधीच होऊ देणार नाही.

नरेश आणि पवित्राने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या जीवनातील झलक दाखवण्याचा दावा केला आहे. व्हिडीओमध्ये नरेश आणि पवित्राचा केक कापताना आणि एकमेकांना भरवताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कपलच्या पाठीमागे फटाक्यांनी आतिशबाजीने आकाश चमकताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी लवकरच लग्न होत आहे असे लिहित नरेशने पवित्रा नरेशला टॅग देखील केले आहे. व्हिडीओ शेयर करत नरेशने लिहिले आहे कि नवीन वर्ष नवीन सुरुवात. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे.

नरेश आणि पवित्राचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नरेशची तिसरी पत्नी राम्या रघूपतिने प्रतिक्रिया दिली आहे. राम्याने म्हंटले कि ती इतका खालच्या स्तरावर कसा जाऊ शकतो. तो हे लग्न कसे करू शकतो, मी त्याला लग्न करू देणार नाही. आमचा अजून घटस्फोट झालेला नाही. त्याने यापूर्वी तीन लग्न केले आहेत. आम्हाला एक मुल देखील आहे.

राम्याने सांगितले कि नरेशने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. नरेशने राम्यावर दिवंगत सुपरस्टार कृष्णा सोबत संबंध असल्याचा आरोप लावला होता आणि वेगळे होण्याबद्दल सांगितले होते. नरेशने एक लव लेटर देखील दाखवले होते, जे राम्याने खोटे असल्याचे सांगितले होते आणि म्हंटले होते कि यावर त्याने नकली सही केली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये राम्याने नरेश आणि पवित्राला हॉटेलमधून निघताना पकडले होते. राम्याने त्याला पाहताच त्याला चप्पलेने मारायला सुरुवात केली होती. हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता.

Leave a Comment