जेसीबीमध्ये अडकून नागाचे झाले तुकडे, बदला घेण्यासाठी आली नागीण, त्यानंतर जे झाले ते जाणून थक्क व्हाल…

By Viraltm Team

Published on:

नाग-नागीणची स्टोरी तर आपण खूप वेळा ऐकली आणि पाहिली असेल. असेच काही खरी स्टोरी देखील झाली आहे. वास्तविक पानिपत- खटीमा महामार्गावर पुलाचे निर्माण सुरु होते. तिचे मातीचे उत्खनन करत असताना अशी घटना घडली, जि पाहून मजुरांना धडकी भरली. खोदकाम करताना एक कोब्रा नाग जेसीबीच्या पंजात अडकला आणि त्याचे तुकडे झाले. त्यानंतर एक नागीण बदल घेण्यासाठी तिथे पोहोचली, हे पाहिल्यानंतर मजूर घाबरून गेले.

नागीण कोब्राच्या मृत्यूमुळे खूपच संतापलेली पाहायला मिळाली. तिने जेसीबीवर कब्जा केला. जेसीबी चालक आणि मजूर नागीणला पाहून खूपच घाबरून गेले. नागीण समोरच फना काढून मजूर आणि जेसीबी चालकाच्या समोर बसली होती.

हे दृश्य पाहून सर्वजण घाबरून गेले. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि नागीण २४ तास एकाच ठिकाणी फना काढून फुत्कारत बसली होती. यादरम्यान तिथे मोठी गर्दी जमली. नंतर एका सर्पमित्राला नागीण पकडण्यासाठी बोलावण्यात आले. नंतर खूप प्रयत्न करून नागीणला पकडण्यात आले.

शुक्रवारच्या सकाळी काही मजूर पुलाचे खोदकाम करण्यासाठी पोहोचले. खोदकाम करताना तिथून अनेक साप बाहेर पडत होते. यादरम्यान चुकून एक कोब्रा जेसीबीमध्ये अडकला आणि त्याचे तुकडे झाले. त्यांनी मेलेल्या कोब्राला काठावर टाकले. यानंतर जेसीबीवर बसून जेवण करू लागले. जेसीबी चालकने जसे पहिला घास घेला तसे त्याने पाहिले कि समोर फना काढून एक नागीण बसली आहे.

हा नजारा पाहून त्यांना धडकीच भरली. त्यांना आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू दिसू लागला. कारण अवघ्या दोन फुटावर ती नागीण फना काढून बसली होती. संतप्त नागीण पाहून चालक घाबरला आणि त्याने लगेच जेसीबीवरून उडी मारली. काही वेळासाठी सर्वांच्या मनामध्ये नागिनीची दहशत निर्माण झाली होती. या घटनेची बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली आणि हि घटना पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी जमली. सर्पमित्रांनाही नागिनीला पकडण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले.

त्यानंतर नागीणला पकडण्यासाठी जनपद मुरादाबाद येथील ठाकुरद्वारा गावातील करनपुर डिलारी निवासी किशन पुत्र राम सिंहला बोलावण्यात आले. जवळ जवळ दीड तास प्रयत्न केल्यानंतर तो नागीणला पकडण्यात यशस्वी झाला. नागीणला पकडल्यानंतर गावकऱ्यांच्या जीवात जीव आला.

या कामाबद्दल किशनला पाच हजार रुपये बक्षीस देखील देण्यात आले. त्याने पकडलेल्या नागीणला आपल्यासोबत नेले. किशन खूपच खतरनाक सापांसोबत खेळ करण्यासाठी ओळखला जातो. तो सापांना पकडून त्यांच्या विषाचे मंथन करण्यात निपुण आहे. तो हे काम गेल्या २० वर्षांपासून करतो. त्याला संपाच्या व्यवहाराबद्दल सर्व काही माहिती आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment