तारक मेहताच्या ‘बबीता’ने उघड केले सेटवरील ‘काळे धंदे’, म्हणाली; त्याने माझ्या पँ’ट’मध्ये हात घातला आणि…

By Viraltm Team

Published on:

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील बबीता म्हणजेच मुनमुन दत्त आपल्या सौंदर्यामुळे लाखो दर्शकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. शोमध्ये ज्याप्रमाणे जेठालाल तिच्या मागे मागे असतो त्याप्रमाणे अनेक चाहते देखील तिला पसंत करतात.

मुनमुन दत्त सोशल मीडियावर देखील नेहमी अॅक्टिव असते. नेहमी ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तसे तर सुंदरता कधी कधी अडचण देखील बनते. अशीच एक घटना मुनमुनसोबत देखील घडली होती.

२०१७ मध्ये सोशल मिडियावर एक कॅपेंन चालवले गेले होते. ज्यामध्ये जगभरातील महिलांनी आपल्यासोबत घडलेले अनेक वाईट अनुभव शेयर केले होते. यादरम्यान आपला अनुभव शेयर करण्यासठी मुनमुनने इंस्टाग्रामची निवड केली. तिने एक मोठी नोट लिहिली आणि आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली.

मुनमुनने पोस्टमध्ये लिहिले होते कि मला हे पाहून आश्चर्य होते कि चांगले मर्द अशा महिलांची संख्या पाहून स्तब्ध झाले ज्यांनी आपल्यासोबत घडलेले वाईट अनुभव शेयर केले. ती पुढे लिहिते कि हे आपल्याच घरामध्ये आपली बहिण, मुलगी, आई, पत्नी इतकेच नाही तर आपल्या मोलकरीणसोबत देखील घडत आहे.

तीने पुढे लिहिले कि, मी नेहमी माझ्या शेजारच्या अंकलच्या वाईट नजरेपासून वाचत जात होते. त्याचबरोबर मला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली जात होती. हे सर्व यासाठी कारण मी तरुण झाले होते आणि माझे शरीर बदलत होते.

याशिवाय मुनमुनने हे देखील लिहिले कि, मला कोचिंग शिकवणारे माझे टीचर ज्यांचा हात कधी कधी माझ्या अंडरपेंटमध्ये असायचा. याशिवाय आणखी एक शिक्षक ज्यांना मी राखी बांधली होती, शाळेमध्ये महिला विद्यार्थ्यांची ब्राची स्टेप ओढून त्यांच्या स्त नावर थप्पड मारत होता. बबीताने पुढे लिहिले कि आपण असल्या गोष्टी आईवडिलांना कसे सांगू शकतो.

Leave a Comment