भारतामध्ये ठिकठिकाणी अनेक कपल पाहायला मिळतात. मग ते पार्क असो, चित्रपटगृह असो किंवा एखादा कॅफे असो. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. पण जेव्हा मुंबईच्या या कपलने जे केले ते सामाजिक आणि कायदेशी दृष्ट्या योग्य नाही.
या व्हिडीओला शेयर करताना ट्विटर युजरने लिहिले आहे कि, मुंबई लोक ट्रेनमध्ये कपलचा कीस करतानाचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये एक कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनमधला आहे. एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले दिसत आहेत. त्याच्या आसपास कोणीही दिसत नाही आहे.
मुलगी मुलाला चिटकून बसली आहे. मुलगा त्याच्या फोनवर कोणाशीतरी बोलत आहे. पहिला मुलगी मुलाच्या गळ्यामध्ये हात टाकते आणि नंतर त्याच्या गालावर कीस करते. यानंतर पुढे झुकते आणि मुलगा मुलीच्या गालावर कीस करतो. यानंतर दोघे थोडा वेळ एकाच फोनमध्ये काहीतरी पाहतात.
मुलगी मुलाला पाहत राहते. थोड्या वेळानंतर मुलगी मुलाच्या गालावर पुन्हा कीस करते. पण यावेळी ती गालासोबत ओठावर देखील कीस करते. मुलगा काही म्हणत नाही नात तो बाजूला होऊन फोनमध्ये पाहू लागतो. मुलगी स्मित हास्य करते आणि मुलाला जोराने आपल्याकडे ओढत त्याच्या ओठांवर कीस करू लागते. मुलगा याचा विरोध करतो पण मुलगी त्याला कीस करत राहते. मुलगी शेवटी त्याला सोडते आणि नंतर दोघे सरळ बसतात. मुलगी तरीही त्याच्या गालावर पुन्हा पुन्हा कीस करत राहते. व्हिडीओ पाहील्यानंतर हे समजते कि काही लोक तिथे आले होते ज्यानंतर दोघे वेगळे झाले आणि ट्रेनच्या सीटवरून उठून निघून गेले.
मुंबई लोकल ट्रेन में कपल के किस करने का पुराना वीडियो फिर हुआ वायरल pic.twitter.com/lyFwgEj8Ac
— Viral Baba (@user189876) March 10, 2023