रिवीलिंग ब्लाउज घालणं मौनी रॉयला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडला असा प्रकार, पहा ओढणीनेने करावी लागली सारवासारव…

By Viraltm Team

Published on:

मौनी रॉय नेहमी तिच्या लुक आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावत असते. असेच काही पुन्हा एकदा घडले आहे. अभिनेत्री मौनी रॉय रिअॅलिटी शोच्या सेटबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

पण अभिनेत्रीला पुन्हा लक्षात आले आणि तिने कॅमेऱ्यासमोर आपल्या ओढणीने स्वतःला झाकून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मौनी रॉयने लेहेंगा चोली परिधान केली होती. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे कि अभिनेत्रीने रिवीलिंग ब्लाऊज घातला होता ज्यामुळे तिला उ प्स मुमेंटचा शिकार व्हावे लागले.

ब्लाऊज खूपच डिपनेक होता. मौनी रॉयच्या लक्षामध्ये येताच तिने ओढणीने सारवासारव करायला सुरुवात केली. यादरम्यान मौनीने तिचा लुक पूर्ण करण्यासाठी मरून आणि सिल्व्हर कॉम्बिनेशनचे कानातले घातले होते. यावर तिने हलका मेकअप केला करून केस मोकळे सोडले होते.

अभिनेत्रीचा हा लुक पाहिल्यानंतर तिचे चाहते घायाळ झाले आणि त्यांनी तिच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट करायला सुरुवात केली. मौनी रॉय समोर येताच तिने लोकांना विचारले कि माझा असा लुक तुम्हाला कसा वाटला. यादरम्यान मौनी रॉयच्या ब्रह्मास्त्र लुक बद्दल देखील कौतुक करायला सुरुवात.

मौनी सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. मौनीने सुरज सोबत २७ जानेवारी २०२२ रोजी मलियाली आणि बंगाली रिचुअल्स सोबत लग्न केले होते. कपलने गोवामधील हिल्टन रिजॉर्टमध्ये आपला विवाह सोहळा आयोजित केला होता. यादरम्यान तिच्या कुटुंबियांचासोबत तिचे जवळचे मित्र देखील सामील झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment