सोशल मिडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर लोकांचे डोके चक्रावून जाते. आजच्या काळामध्ये अशी पिढी आहे जी अशा गोष्टींना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो त्यांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करते.
तथ्पाई त्यामधील कधी असे आहेत जे सहजपणे इल्यूजन पकडू शकतात. तर काही असे देखील आहेत जे फोटो तासंतास बघत राहतात पण त्यामध्ये लपलेले ऑब्जेक्ट शोधू शकत नाहीत. नेटिजन्स नवीन ल इल्यूजन चॅलेंजचा सामना करण्याचा नेहमी आनंद घेतात.
ऑप्टिकल इल्यूजनच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनशी संबंधित अनेक चॅलेंज आहेत ज्यामध्ये लोक हिरीरीने भाग घेतात. ऑप्टिकल इल्यूजन ऑब्जर्वेशन स्किलमध्ये खूपच फायदेशीर सिद्ध होते.
तुम्हाला देखील तुमचे ऑब्जर्वेशन स्किल वाढवायचे आहे ? चला तर सुरु करूया. हि एक जुनी पेंटिंग आहे, ज्यामध्ये तुम्ही एका बाळाला दुध पिताना पाहू शकता. बाळाने दुधाची बातमी हातामध्ये पकडली आहे. कदाचित ते भुकेले आहे आणि आपल्या आईला शोधत आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे कि ११ सेकंदाच्या आत तुम्हाला बाळाच्या आईला शोधायचे आहे.
जेव्हा भूक लागते तेव्हा मुलांच्या पोटामध्ये खूपच चुळबूळ चालू होते आणि ते जेवणासाठी रडू लागतात. तथापि फोटोमध्ये पाहू शकता कि दुधाची बाटली पूर्णपणे भरलेली आहे. तरीही बाळाला त्याच्या आईची गरज आहे. इथे त्याची आई खूपच जवळ उपस्थित आहे.
आता तुम्हाला शोधून दाखवायचे आहे कि बाळाची आई कुठे आहे. जर मुलांना आपली आई दिसत नसेल तर खूपच अस्वस्थ होतात, कारण त्यांच्या आसपास आई उपस्थिती जाणवते. जर तुम्ही अजून देखील आईला शोधू शकला नसाल तर आम्ही दुसरा एक फोटो दिला आहे त्यामध्ये बाळाच्या आईला पाहू शकता.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.