हॉलीवूड अभिनेत्री मेगन फॉक्स पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. मेगन फॉक्स चर्चेत येण्याचे कारण थोडे विचित्रच आहे. काही लोकांना हि गोष्ट नॉर्मल वाटेल कारण ग्लॅमरच्या दुनियेत काहीही अशक्य नाही. मेगन फॉक्सने सोशल मिडियावर काही लेटेस्ट फोटोज शेयर केले आहेत. ज्याद्वारे असा अंदाज लावला जात आहे कि तिने ब्रेस्ट इम्प्लांट केले आहेत.
अनेकदा अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी सर्जरीची मदत घेतात. ग्लॅमरच्या दुनियेत अभिनेता असो किंवा अभिनेत्री सर्जरी कोणासाठी काही मोठी गोष्ट नाही. असे होऊ शकते कि मेगन फॉक्ससाठी देखील हि काही मोठी गोष्ट नसेल. पण सोशल मिडियावर युजर्ससाठी आहे.
सोशल मिडियाच्या काळामध्ये चाहते सेलेब्सवर बारीक नजर ठेवतात. यामुळे जसे एखादा सेलिब्रिटी आपला फोटो किंवा व्हिडीओ शेयर करतो तेव्हा युजर्स लगेच त्या फोटोवरून अनेक अंदाज लावू लागतात. असेच काही अभिनेत्री मेगन फॉक्ससोबत झाले आहे.
मेगनने याआधी दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरून काही ग्लॅमरस फोटो शेयर केले होते. हे फोटो बेयॉन्सेच्या ४१ व्या वाढदिवसाची आहेत. फोटोमध्ये मेगन फॉक्स सिल्वर कलरच्या ब्रा टॉप आणि शॉट्समध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक खूपच गॉर्जियस आणि लक्ष वेधून घेणारा आहे. सिल्वर कलरच्या आउटफिटमध्ये मेगनसाठी बोलण्यासाठी भरपूर काही आहे, पण मुद्द्यावरून भटकण्यापेक्षा आधी ज्याबद्दल बोलत आहोत त्याबद्दल जाणून घेऊ.
View this post on Instagram
मेगन फॉक्सचे हे फोटो पाहून अनेक युजर्स दावा करत आहेत कि तिने ब्रेस्ट सर्जरी करून घेतली आहे. फक्त सोशल मिडिया युजर्सच नाही तर स्किन केयर सर्विसची प्रसिद्ध डाना ओमारी देखील म्हणत आहे मेगन फॉक्स पहिल्यापेक्षा वेगळी दिसत आहे. डाना ओमारीचा दावा आहे कि जेव्हापासून मेगनने हे फोटो शेयर केले आहेत तेव्हापासून तिच्याजवळ १०० पेक्षा जास्त मॅसेज तिला हे विचारण्यासाठी आले आहेत कि अभिनेत्रीने ब्रेस्ट सर्जरी केली आहे का नाही. डानाचे म्हणणे आहे कि मेघनने मशीन गन कॅलीला डेट करायला सुरु केले होते. तेव्हापासून आतापर्यंत तिच्या ब्रेस्टमध्ये फरक दिसत आहे. असे होऊ शकते कि हे वजन वाढल्यामुळे देखील होऊ शकते, पण जास्त संभावना हि आहे कि अभिनेत्रीने ब्रेस्ट सर्जरी केली आहे.