ट्रक ड्राइवर हे नाव ऐकल्यानंतर एक अर्ध वय सरलेला, एक रफ आणि टफ व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो. ट्रक ड्राइविंग एक असे प्रोफेशन आहे ज्यामध्ये पुरुषच पाहायला मिळतात. असे खूपच कमी पाहायला मिळते कि एक महिला ट्रक ड्राइवरचे काम करते. तसे तर भारतामध्ये काही महिला ट्रक ड्राइवरचे काम करतात पण त्याची संख्या खूपच कमी आहे आणि ज्या महिला ट्रक चालवतात त्या खूपच साधारण दिसतात.

पण आज आपण अशा एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत जिला जगामधील सर्वात सुंदर ट्रक ड्राइवर म्हणून ओळखले जाते. हि महिला मॉडेल जास्त आणि ट्रक ड्राइवर कमी दिसते. हि महिला ट्रक ड्राइविंग करून ग्लॅमरस अंदाजामध्ये राहते. रस्त्यावरून जेव्हा ती ट्रक घेऊन निघते तेव्हा लोक तिला खूपच न्याहाळून पाहतात. काही लोक तर तिच्यावर लाईन देखील मारतात.

आपण इथे ज्या महिला ट्रक ड्राइवरबद्दल बोलत आहोत तिचे नाव जूली फिगुएरो असे आहे. जूली ब्राजिलची रहिवाशी आहे. ती एक मॉडेल तर आहेच त्याचबरोबर ती एक ट्रक ड्राइवर देखील आहे. तिला ट्रक चालवायला खूपच आवडते. तसे तर ती असा साधारण ट्रक नाही चालवत तर तिच्या ट्रकची किंमत ३ करोड रुपये आहे.

जूलीला लोक जगामधील सर्वात से क्सी आणि ग्लॅमरस ट्रक ड्राइवर म्हणून ओळखतात. तिचे ट्रकसोबत हॉ ट आणि बो ल्ड फोटो नेहमी व्हायरल होत राहतात. जूली दिसायला खूपच सुंदर आहे. तिने स्वतःला खूपच चांगले मेंटेन केले आहे. हेच कारण आहे कि ती ट्रक ड्राइविंगशिवाय मॉडेलिंग देखील करते.

जूली लवकरच ब्राजीलचा पॉपुलर ब्यूटी कॉन्टेस्ट मिस बमबम मध्ये भाग घेणार आहे. ती हि स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी ती खूप मेहनत देखील करत आहे. तथापि जूलीने हे स्पष्ट केले आहे कि जर तिने मिस बमबम स्पर्धा जिंकली तर ती ट्रक चालवणे सोडणार नाही. कारण तिला ट्रक चालवायला खूप मजा येते.

जूली आपला ट्रक ड्राइविंगचा अनुभव शेयर करताना सांगते कि मी जेव्हा रस्त्यावर ट्रक घेऊन निघते तेव्हा लोक मला खूपच घुरून बघतात. काही लोक घा णे रडे कमेंट देखील करतात. तथापि काही लोक हैराण होऊन माझे कौतुक देखील करतात. मला एक शक्तिशाली महिला म्हणतात.

जूली सांगते कि काही लोकांना हि गोष्ट पचत नाही कि मी एक मुलगी असून ट्रक ड्राइविंग सारखे काम करते. त्यांना वाटते कि मी याच्या लायक नाही. मला इतका मोठा ट्रक सांभाळता येणार नाही. पण ते चुकीचे आहेत. मी हे काम खूपच चांगल्या पद्धतीने करत आहे. लोक काय म्हणतात याचा मला काहीच फरक पडत नाही. मी हे नेहमी नेहमी करत राहीन.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.