महिलांनी लग्नानंतर चुकुनसुद्धा शेयर करू नका या ७ वस्तु, नाहीतर होईल मोठे नुकसान !

By Viraltm Team

Updated on:

भारतीय संस्कृतीत स्त्रीला खूप प्राधान्य दिले जाते. वैवाहित जीवनात स्त्रीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. स्त्री ही अत्यंत हितकारक व चिकाटी स्वभावाची असते. आजकाल स्त्रिया आपले जीवन हे इतर स्त्रियांच्या बरोबरीने जगण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक काळात स्त्रिया आपाआपसात स्वतःच्या भावना इतर स्त्रीला व्यक्त करत असतात, एखाद्या स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीला जर म्हटलं कि तुझे आभूषण खूप छान दिसत आहेत. अशा पद्धतीने तिच्या सौंदर्याबद्दल कौतुक करते तेव्हा ती स्त्री पटकन आपल्या सौभाग्यचचे अलंकार इतर स्त्रियांना काढून देत असते. पण स्त्रीने अशा भा व ना त्यांच्यातच सीमित ठेवायला पाहिजेत. सौभाग्यवती स्त्रीने आपल्या सौभाग्यचं अलंकार जसे कि सिंदूर, लग्नातील वस्त्रे, काजळ, माथ्यावरील टीका, हातातील काकण आणि पायांतील पैंजण हे कोणत्याही स्त्रीशी शेयर करू नये. कारण आपल्या सौभाग्याला इतरांची वा ई ट न ज र लागुन वैवाहिक जीवन धो क्या त येऊ शकते आज ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हला या विषयी सांगणार आहोत.सिंदूर:- वैवाहिक जीवनात सिंदूर हे स्त्री साठी सौभाग्याचं सगळ्यात मोठं प्रतीक मानलं जातं. दैनंदिन जीवनात ते सिंदूर वापरलं जातं, पण त्या सिंदुरा चा उपयोग स्त्रीने तिच्यातच सीमित ठेवावा. इतर व्यक्ती समोर कधीही स्त्रीने सिंदुराचा शृंगार करू नये.लग्नातील वस्त्रे:- विवाहित स्त्रीने तिच्या लग्नाच्या दिवशी धारण केलेली वस्त्रे कधीही कोणाला वापरण्यास द्यायला नाही पाहिजेत. लग्नातील साडी, ओढणी, इत्यादी वस्तूंचा वापर स्वतःपर्यंतच मर्यादीत ठेवावा. आपल्या रू ढी प रं प रां त असे मानले जाते की, ही वस्त्रे इतरांनी वापरात आणल्यास स्त्रीचे सौभाग्य धो क्‍या त येऊ शकते.काजळ:- काजळ हे वा ई ट न ज रे पासून संरक्षण करण्यासाठी वापरतात, तसेच काजळ हे स्त्रीचे संरक्षणच नव्हे तर ते डोळ्यांचे सौंदर्यसुद्धा वाढवते. असे मानले जाते की, सौभाग्यवती महिलांनी आपल्या काजळाचा वापर इतर व्यक्तीला करू देऊ नये, अथवा अशा ने पतीचे प्रेम हे कमी होते व भां ड णां ची लक्षणे वाढतात.माथ्यावरील बिंदी :- आपल्या रू ढी त परं प रे त असे मानले जाते की, सिंदूरा इतपत माथ्यावरील बिंदी देखील विवाहित स्त्रीच्या सौभाग्यचे खूप मोठे प्रतीक आहे, यामुळे स्वतःच्या बिंदीचा वापर इतर कोणालाही इतर स्त्रीला करू देऊ नये. स्त्रीच्या माथ्यावरील बिंदी इतर कोणाच्या माथ्यावर लावल्यास पतीचे प्रेम वाटले जाते. त्यामुळे स्त्रियांनी बिंदी चा शृंगार त्यांच्यातच सिमीत ठेवावा. जर तुम्हाला कोणाला बिंदी द्यायची असेल तर ती नवीन खरेदी करून द्यावी.मेहंदी :- महिलांच्या हातावर मेहंदी सर्वात जास्त रुचकर वाटते. मेहंदीचा रंग जेव्हा रंगतो, तेव्हा त्या महिलेला पतीचे प्रेम तेवढेच लवकर प्राप्त होते. असे मानले जाते की, बहुधा महिला मेहंदी लावल्यास ती मेहंदी इतर कोणालाही वापरण्यास देतात. पण असे केल्यास पतीचे प्रेम वाटले जाते. त्यामुळे हातांवर मेहंदी लावून झाल्यास ती इतर विवाहित महिलेला लावण्यास देऊ नये.हातातील काकण आणि पायांतील पैंजण:- असे म्हटले जाते की, काकण आणि पैंजणाच्या खनकेने एका सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनात सुख येते. आजच्या या नव्या जमान्यात महिला बऱ्याच वेळा आपल्या साडीवर, काकण, पैंजण, इत्यादी वस्तू एक सारख्या, एक रंगी वापरण्याच्या छंदात एकमेकींचे पैंजण व काकण घेतात. पण हे अशुभ मानले जाते. किंबहुना महिलांना कधीही आपली काकन व पैंजण दुसऱ्याला देऊ नये.माथ्यावरील टीका :- माथ्यावरील टिका हे एका सौभाग्यवती स्त्रीच्या सौभाग्याचे लेणं मानलं जातं. त्यामुळे ते इतर व्यक्तींना वापरण्यास दिल्यावर ते अशुभ मानले जातात. ज्यामुळे की पती-पत्नीच्या नात्यात दुरावा किंवा भां ड णा तू न क्रू र ता निर्माण होऊ शकते.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment