‘पहिल्या पतीने केलं शा रि री क शो षण तर दुसऱ्याने…’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य…

By Viraltm Team

Published on:

सध्या सर्वत्र फक्त बीग बॉसचीच चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक नवीन चेहरे बीग बॉसच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यामधीलच एक अभिनेत्री म्हणते स्नेह वाघ. बिग बॉसमुळे घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री स्नेह वाघ पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे.

अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे खूपच चर्चेत असते. यादरम्यान ती पुन्हा एकद तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये आली आहे. अभिनेत्रीने अनेकवेळा तिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल वक्तव्य केले आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अभिनेत्रीचे लग्न अविष्कार दार्वेकरसोबत झाले पण तिचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही.

ज्योती आणि वीरा सारख्या लोकप्रिय सिरियल्समध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने आपला कटू अनुभव शेयर केला आहे. स्नेहाचे दोनवेळा लग्न झाले पण तिचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि तिच्या पहिल्या पतीने तिचा शारीरिक छ ळ केला तर दुसऱ्या पतीने तिला टॉर्चर केले.

वयाच्या १९ व्या वर्षी अभिनेत्रीने पहिले लग्न केले होते. यादरम्यान तिला कौटुंबिक हिं सा चाराला सामोरे जावे लागले. यानंतर स्नेहने इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत लग्न केले. फक्त अवघ्या ८ महिन्यांमध्येच तिचे दुसरे लग्न देखील मोडले. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. ती म्हणाली कि माझ्या पहिल्या लग्नामध्ये मी खूपच लहान होते.

७ वर्षानंतर मी दुसरे लग्न केले पण यावेळी मी चुकीच्या माणसाची निवड केली हे माझे दुर्देव होते. आता दुसरे लग्न देखील मोडल्यामुळे अभिनेत्री म्हणाली कि आयुष्यामध्ये प्रेम नाही, लग्न नाही, आता मी कशालाही तयार नाही. अभिनेत्री स्नेहने १७ व्या वाशी मराठी थिएटरमधून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर ती अधुरी एक कहाणी, ज्योती आणि वीरा सारख्या सिरियल्समध्ये पाहायला मिळाली.

Leave a Comment