लहानग्या परीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आले मनोज तिवारी, शेयर केली मुलीची पहिली झलक…

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी चित्रपटामधील अभिनेता आणि खासदार मनोज तिवारीच्या घरी एका लहान परीचा जन्म झाला आहे. ५१ व्या वर्षी मनोज तिवारी तिसऱ्यांदा बाबा झाले आहेत. सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करून त्यांनी सांगितले आहे कि त्यांनी आता मुलीला घरी आणले आहे. यओस्ब्त त्यांनी आपल्या मुलीची पहिली झलक देखील शेयर केली आहे.

मनोज तिवारीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक क्युट व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे कि ते आनंदाने आपल्या मुलीला घरी घेऊन येत आहेत. गाडीमधून उतरताच ते मोठ्या मुलीला म्हणतात कि छोटा बाबू आला. यानंतर मनोज तिवारी तिसऱ्या मुलीला घरामध्ये घेऊन येतात आणि सरळ देवघरामध्ये घेऊन जातात.

व्हिडीओ शेयर करत मनोज तिवारीने लिहिले आहे कि मुलगी घरी आली…रौनक हि रौनक, जय माँ विंध्यवासिनी. आपल्या लहान मुलीला ते मोठ्या मुलीकडे देतात. चाहते मुलीची पहिली झलक पाहून खूपच खुश आहेत. सोशल मिडियावर त्यांच्यावर शुभाछांचा वर्षाव होत आहे.

सोमवारी मनोज तिवारीने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून सांगितले होते कि त्यांच्या घरी तिसऱ्या मुलीचा जन्म झाला आहे. त्यांनी लिहिले आहे कि आम्हाला कळवताना आनंद होत आहे कि आमच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. तिच्यावर तुमचा आशीर्वाद बनून राहू द्या. सुरभि-मनोज तिवारी.

सुरभी मनोज तिवारीची दुसरी पत्नी आहे. त्यांचे पहिले लग्न राणीसोबत झाले होते जे फार काळ टिकले नाही. राणी आणि मनोज तिवारीला एक मुलगी आहे. रिती तिवारी. २०२० एप्रिल मध्ये लॉकडाऊन दरम्यान मनोज तिवारीने खुलासा केला होता त्याने सुरभीसोबत लग्न केले होते आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना मुलगी झाली.

Leave a Comment