वयाच्या ४ थ्या वर्षापासून सुरु केला संगीताचा प्रवास, जाणून घ्या मैथिली ठाकूरचा लोकगायक बनण्याचा प्रवास…

By Viraltm Team

Published on:

देशाची संस्कृती जपणाऱ्या मैथिली ठाकूरला आज कुणाच्या ओळखीची गरज नाही. आज संपुर जंग तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध होते. तिच्या आवाजामध्ये अशी जादू आहे जी कोणत्याही लोक गायकाच्या आवाजामध्ये नाही. म्हणून ती जास्तकरून पारंपारिक लोक गीत गाते.
बिहारच्या संस्कृतीची वारसदार म्हणून ओळखली जाणारी लोक गायक मैथिली ठाकुरचा जन्म बिहारच्या मधुबनी जिल्ह्यामध्ये स्थित बेनीपट्टी नावाच्या एका छोट्या शहरामध्ये झाला होता. मैथिली ठाकुर जास्तकरून छठ गीत बॉलीवुड कवर आणि इतर पारंपारिक लोक संगीत देखील गाते.
बिहारची पारंपरिक लोक गायक म्हणून ओळखली जाणारी मैथिली ठाकूरची संगीत यात्रा २०११ मध्ये सुरु झाली होती. असे म्हंटले जाते कि या वर्षी ती झी टीव्हीवर प्रसारित होणार्या लिटिल चॅम्प्स नावाच्या रियालिटी शोमध्ये दिसली होती. पण याआधी देखील तिने अनेक स्थानिक कार्यक्रमांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे.
असे म्हंटले जाते कि इथूनच मैथिली ठाकुरला खरी ओळखल मिळाली. २०१७ मध्ये तिची लोकप्रियताइतकी वाढली होती जेव्हा मैथिली ठाकुरने रायझिंग स्टारच्या सीझन १ मध्ये भाग घेतला होता. असे म्हंटले जाते कि याच शोमध्ये नंतर तिची लोकप्रियता खूप वाढली होती.

Leave a Comment