महालक्ष्मीच्या लग्नाला झाले १०० दिवस पूर्ण, अशाप्रकारे दोघांनी साजरा केला आपल्या लग्नाचा १०० वा दिवस…

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा गेल्या काही काळापासून साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार सध्या खूप चर्चेमध्ये आहेत. वास्तविक साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकवेळा विचित्र गोष्टी पाहायला मिळतात ज्या लोकांना पचत नाहीत. नुकतेच साउथ फिल्म मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चात होत आहे ती प्रसिद्ध निर्माता रविंद्र चंद्रशेखरन आणि त्याची पत्नी महालक्ष्मीची, ज्यांच्या लग्नाला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. २०२२ च्या शेती दोगणी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक महालक्ष्मीने जेव्हा प्रसिद्ध निर्माता रविंद्रसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अनेक लोक चकित झाले होते. महालक्ष्मी साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर रविंद्र असा व्यक्ती आहे जो खूपच साधारण दिसत.

अनेक लोकांना महालक्ष्मीच्या या निर्णयावर म्हंटले होते कि महालक्ष्मीने फक्त पैशांसाठी त्याच्यासोबत लग्न केले आहे आणि काही दिवसांमध्येच ती त्याला सोडून देईल. पण या कलाकारांनी सर्वांना चुकीचे ठरवत आपल्या लग्नाचे १०० दिवस पर्ण केले आहेत.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माता रविंद्र आणि महालक्ष्मीच्या जोडीने आपल्या नात्याची १०० दिवस पूर्ण केले आहेत. १०० दिवस पूर्ण केल्यानंतर या कलाकारांनी एका सुरामध्ये म्हंटले आहे कि हे १०० दिवस कसे गेले हे कळलेच नाही. इतकेच नाही तर महालक्ष्मीने हे देखील सांगितले कि १०० दिवसांमधील प्रत्येक सेकंद तिने रविंद्रसोबत सुंदर प्रकारे घालवला. या दोन्ही कलाकारांनी सर्व टीकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Comment