शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतचा बोल्ड डांस व्हायरल, लाजून चूर झाली मॅडम, पहा व्हायरल व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर आपल्याला हर तऱ्हेचे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रत्येक नात्याचे व्हिडिओ देखील असतात. कधी आई आणि मुलीचा तर कधी वडील आणि मुलाचा तर कधी भाऊ-बहिणीचा. कधी-कधी पती-पत्नीचा, इतकेच नाही तर आपल्याला शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा देखील व्हिडिओ पाहायला मिळतो.

सोशल मिडियावर अशा नात्यामधील व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. आज आपण अशाच एका व्हिडिओबद्दल जाणून घेणार आहोत जो खूपच जुना आहे पण सध्या खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विद्यार्थी आणि शिक्षेकेचा आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कि शाळेमध्ये मुलांची फेयरवेल पार्टी होत आहे. जसे कि सर्वांना माहिती आहे कि फेयरवेल पार्टीमध्ये जास्त करून मुलांचा प्रोग्राम असतो पण कधी कधी काही शिक्षक त्यांची साथ देतात.

अशामध्ये या व्हिडीओमध्ये देखील एक विद्यार्थी डांस करताना पाहायला मिळत आहे आणि त्याची साथ एक शिक्षिका देत आहे. तसे तर हा व्हिडीओ शाळेमधील आहे का कुठला आहे याबद्दल काहीच माहिती नाही पण हे आहे कि शाळेची शिक्षिका आणि विद्यार्थीमधील जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या अनेक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर लोकांनी अनेक मजेदार कमेंट देखील केले आहेत. कमेंटमध्ये काही लोकांनी विद्यार्थी आणि शिक्षिकेचे कौतुक देखील केले आहे. असो काही लोकांना हा डांस खूप आवडत आहे तर काही लोकांना हा डांस पसंत आलेला नाही. जर तुम्हाला हा डांस आवडला तर कमेंटमध्ये जरूर सांगा.

Leave a Comment