साऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली ! प्रसिद्ध अभिनेत्याने केली ‘आ त्म ह त्या’, पत्नीसोबत भांडण झाल्याने कमी व्यामाध्येच मृत्यूला कवटाळले…

By Viraltm Team

Published on:

गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या सुसाईडच्या केस मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. सामान्य जगतामध्येच नाही तर मनोरंजन जगतामध्ये देखील आत्महत्येच्या घटना रोज ऐकायला मिळत आहेत. नुकतेच एका ३४ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्यांने मृत्यूला कवटाळले आहे. तमिळ चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि टीव्ही अभिनेता लोकेश राजेंद्रनने आ त्म ह त्या केली आहे.

त्याने वयाच्या ३४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला आहे. लोकेशने एक बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि तो पाहता पाहता इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध स्टार चेहरा बनला. हि बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला हे. माहितीनुसार गेल्या काही दिवसांपसून लोकेशचा पत्नीसोबत वाद सुरु होता.

लोकेश विवाहित होता आणि त्याला दोन मुले देखील आहेत. लोकेशचे वडील म्हणाले कि जवळपास एक महिन्यापुर्वी मला माहिती झाले कि लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीची त्याला घटस्फोटासाठी नोटीस आली होती. तो यामुळे खूपच परेशान होता. लोकेशचे वडील पुढे म्हणाले कि मी त्याला शुक्रवारी शेवटचे पाहिले होते. त्याने म्हंटले होते कि मला काही पैसे पाहिजेत आणि मी त्याला दिले. इतकेच नाही तर लोकेशने हे देखील म्हंटले होते कि तो एडिटर म्हणून नवीन काम सुरु करणार आहे.

माहितीनुसार लोकेशने कौटुंबिक समस्यांमुळे मद्यसेवन सुरु केले होते आणि त्याला नेहमी चान्नीच्या मुफस्सिल बस टर्मिनसवर झोपताना पाहिले गेले. एका पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले कि मंगळवारी तो बस टर्मिनसवर काही लोकांना दिसला होता. तो खूपच अस्वस्थ होता. त्यामधील एकाने रुग्णवाहिकेसाठी १०८ वर फोन केला आणि पोलिसांना सूचना दिली.

लोकेशला मरमादेशम सिरीयलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून ओळख मिळाली होती. लोकेशच्या वडिलांनुसार अभिनेत्याने १५० सिरियल्स मध्ये काम केले होते. याशिवाय तमिळचे टॉप अभिनेता विजयकांत, प्रभू सोबत इतर अनेकांसोबत १५ चित्रपटांमध्ये काम केले होते.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment