अ नै स र्गि क से क्स ब द्द ल अभिनेत्याचा पत्नीवर धक्कादायक आरोप; म्हणाला बॉयफ्रेंडला माझ्या घरी घेऊन यायची आणि…

By Viraltm Team

Updated on:

ये रिश्ता क्या कहलाता है मधून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता करण मेहरा आजदेखील त्याच्या चाहत्यांच्या मनामधून गेलेला नाही. गेल्या काही वर्षापासून त्याच्या आयुष्यामध्ये अनेक बिकट परिस्थिती आल्या. त्या वेदनेमध्ये देखील त्याने आपले काम सुरु ठेवले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या आयुष्यासंबंधी अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून करण आणि त्याची पत्नी निशा रावल यांचा खटला सुरु आहे. २०२१ मध्ये करणला घरगुती हिंसाचारासाठी तुरुंगामध्ये देखील जावे लागले होते. पण नंतर त्याची सुटका झाली.

त्यानंतर निशाने करण आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर हुं डा ब ळी, लैं गि क अत्याचार यासारख्या गंभीर आरोपाखाली गु न्हा दाखल केला. करण म्हणाला १४ वर्षे एकत्र राहिलो. पण प्रेमासाठी काहीही करू इच्छितो. पण ज्याला माझे प्रेम समजत होतो ती तर फसवणूक ठरली.

दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली. पत्नीचे वि वा ह बा ह्य सं बं ध असल्याचं त्याने सांगितले. आणखी एक माणूस वर्षभरापासून घरामध्ये राहत आहे. ज्याच्या बरोबरीने माझ्या छळ केला गेला आणि खोटे आरोप केले गेले. निशाने माझे आईवडील आणि भावावर अ नै स र्गि क से क्स केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ज्याच्यासोबत असे घडते त्याच्या वेदना त्यालाच कळतात. मनावर मानसिक परिणाम होतो. हि काही छोटी गोष्ट नाही.

करणने पुढे सांगितले कि हुं डा ब ळी, कौटुंबिक अत्याचाराची प्रकरणे खोटी आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी केलाल्या कायद्याचा महिलांनी खेळण्यासारखा वापर केला आहे. आज मला देखील या खेळामधून जाव लागत आहे.

Leave a Comment