कोण आहे Jr NTR ची पत्नी लक्ष्मी? १८ व्या वर्षी केले लग्न, दोन मुलांची आहे आई, पहा दिसते इतकी बोल्ड आणि हॉट…

By Viraltm Team

Published on:

साउथ चा सुपरस्टार जुनिअर एनटीआर ने सर्वत्र खळबळ माजवली आहे. माजवणार का नाही शेवटी, त्याचा चित्रपट आरआरआर च्या ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब अवोर्ड त्यांच्या नावे केला आहे. हा क्षण फक्त जुनिअर एनटीआर साठीच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी देखील स्पेशल आहे.

दोन दशकांमध्ये असे पहिल्यांदा झाले आहे कि जेव्हा भारतीय चित्रपटाला चित्रपटातील गाण्यासाठी बेस्ट ओरिजिनल सॉंग गोल्डन ग्लोब अवोर्ड मिळाला असेल, आणि या क्षणाचा आनंद घेण्यासाठी जुनिअर एनटीआर एकटाच तिथे उपस्थित नव्हता. त्याची पत्नी लक्ष्मी प्रणती देखील त्याच्या सोबत होती.

ब्लैक वेल्वेट गाऊन मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून कोणी म्हणूच शकत नाही कि ती दोन मुलांची आई आहे आणि तिच्या ३०शी मध्ये आहे. लक्ष्मी फिटनेस च्या बाबतीत खूप सावध असते. जुनिअर एनटीआर च्या प्रेम कहाणीवर एक नजर टाकाल तर त्यात काही विशेष नाही. जुनिअर एनटीआरने पालकांच्या संमतीने आणि पसंतीने लक्ष्मी सोबत लग्न केले होते.

जेव्हा जुनिअर एनटीआर चे लग्न झाले तेव्हा तो २६ वर्षांचा होता. तर, पत्नी लक्ष्मी १८ वर्षांची होती. वर्ष २०११ मध्ये दोघांनी सर्व रितीरिवाजानुसार लग्न केले होते. म्हणजे दोघांच्यात ८ वर्षांचा फरक आहे. बातम्यांमध्ये सांगितले जाते कि या लग्नामध्ये फक्त कुटुंबातील आणि मित्र नाहीतर जुनिअर एनटीआर चे चाहते देखील हजर होते.

जवळपास १२ हजार चाहते त्यांच्या लग्नामध्ये आले होते. हे लग्न देखील १०० कोटींच्या शानदार सोहळ्यात पार पडले. पत्नी लक्ष्मी बद्दल बोलाल तर तिने हैदराबाद मध्ये शिक्षण केले आहे. तिचे वडील श्रीनिवास राव एक उद्योगपती आहेत. सोबतच त्यांचा तेलुगु टीवी चैनल देखील आहे. लक्ष्मी प्रकाशझोतात तेव्हा आली, जेव्हा तिचा विवाह जुनिअर एनटीआर सोबत झाला. त्याअगोदर तिला कोणीही ओळखत नसत. आजदेखील लक्ष्मी प्रकाशझोतापासून दूर असते. जुनिअर एनटीआर सोबत खूप कमी वेळा दिसते.

तसेच, राम चरण ची पत्नी उपासना सोबत तिची खूप चांगली मैत्री आहे असे ती सांगते. लक्ष्मी आणि जुनिअर एनटीआर यांना दोन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्म २०१४ मध्ये झाला होता ज्याचे नाव अभय राम आहे. तर दुसऱ्या मुलाचा जन्म २०१९ मध्ये झाला होता, त्याचे नाव भारगव राम आहे. खऱ्या जीवनामध्ये लक्ष्मी खूप फिट दिसते. तसेतर ती नेहमीच पारंपारिक पोशाखांमध्ये दिसते, परंतु गोल्डन ग्लोब मध्ये तिला ब्लैक गाऊन मध्ये पाहिले गेले. जुनिअर एनटीआर पत्नी सोबत काही फोटो देखील शेअर केले आहेत जे सोशल मिडीयावर खूप वायरल होताना दिसत आहेत.

Leave a Comment