खळबळजनक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची भररस्त्यात गो’ळ्या घालून ह’त्या, घटनेने मनोरंजन सृष्टी हादरली…

By Viraltm Team

Published on:

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये बुधवारी २८ डिसेंबरला झारखंडची एक अभिनेत्रीसोबत लुटपाट करण्याच्या प्रयत्न केला गेला. यादरम्यान चोरट्यांनी अभिनेत्रीची गो ळ्या झाडून ह त्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. चोरट्यांचा शोध सुरु आहे.

असे म्हंटले जात आहे कि अभिनेत्री रिया कुमारी आपल्या चित्रपट निर्माता पती प्रकाश कुमारआणि दोन वर्षाच्या मुलीसोबत राष्ट्रीय महामार्ग १६ वरून कोलकाताकडे जात होते. यादरम्यान हि घटना घडली, चोरट्यांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला यादरम्यान असफल झाल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीवर गो ळ्या झाडल्या.

पोलिसांनी सांगितले कि जवळ जवळ सकाळी सहा वाजता रिया कुमारी आपल्या कुटुंबासोबत बागनान पोलीस स्टेशन हद्दीतील महिश रेखाजवळ थांबली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अभिनेत्रीने त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तिच्या गो ळी झाडली घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेमध्ये अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. अभिनेत्रीचे पती प्रकाश कुमार तिला कारच्या जवळ घेऊन गेले आणि मदतीचा शोध करू लागले. जवळ जवळ ते तीन किलोमीटर भटकत राहिले. त्यांनी कुलगचिया पिरताळा येथे महामार्गाच्या कडेला काही लोकांना पाहिले आणि घडलेला प्रकार सांगितला. स्थानिकांनी त्यांना मदत केली आणि नेत्रीला उलुबेरियाच्या एससीसी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी रिया कुमारीला मृत घोषित केले.

Leave a Comment