हॉटनेस ओव्हरलोड ! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने बिकिनीमधील लुक शेयर करून दाखवली तिची भरगच्च फिगर, लोक म्हणाले; खूपच मोठे…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री इलियाना डिक्रूज साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती नेहमी आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असते. अभिनेत्रीने अश्या अनेक भूमिका साकारल्या आहेत ज्यामध्ये तिचे दर्शकांनी खूपच कौतुक केले आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूज फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सक्रीय राहत असत आणि आपल्या जिम लुकमधील अनेक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असते. सध्या अभिनेत्रीचा असाच एक भरगच्च फिगरमधला फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ती यलो कलरची टू पीस बिकिनी घातलेली पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री यलो कलरच्या बिकिनीमध्ये खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेण्याचे काम करत आहेत. सोशल मिडियावर देखील तिचा हा फोटो चांगला व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीचा फोटो जितका व्हायरल होत आहे तितकेच तिला काही सोशल मिडिया युजर्स ट्रोल देखील करत आहेत. काही सोशल मिडिया युजर्सला तिचा हा लुक जरादेखील आवडलेला नाही. काही युजर्सनी तर तिच्या या फोटोवर इलियाना आंटी म्हणून देखील कमेंट केली आहे.

जसे कि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पाहू शकता कि युजर्स म्हणत आहेत या फोटोमध्ये अभिनेत्री जरा देखील हॉट दिसत नाही आहे आणि काही लोकांनी तिला आंटी म्हणून तिची खिल्ली उडवली आहे. काही सोशल मिडिया युजर्स तर तिच्याजवळ कोणतेच काम नसल्यामुळे तिला असे काम करावे लागत आहे असे म्हणत आहेत.

असो अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा हा बिकिनीमधील लुकवर सध्या सोशल मिडियावरून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. सध्या या फोटोवर अल्पावधीमध्ये लाखो लाईक्स आले आहेत. फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Leave a Comment