फक्त बुद्धिमान व्यक्तीच सांगू शकते या फोटोत किती मुली आहेत, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल !

By Viraltm Team

Updated on:

आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाला ईतर पेक्षा काहीतरी वेगळ करण आवडत असतं. हे आजचे युग सोशल मीडियाचंयुग असल्यामुळे प्रत्येकालाच स्वतःचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असते. देवाने प्रत्येकालाच बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता दिली आहे. परंतु सगळेच त्या बुद्धीचा पूर्ण वापर करू शकत नाहीत. काही लोक तर आपल्या बुद्धीचा काहीच वापर करत नाहीत.लहानपणी आपण सर्व एकत्र बसून शाब्दिक कोडी खेळायचो. त्यावेळी सोशल मीडियाचा उपयोग नव्हता. मोबाईल इंटरनेट या गोष्टीत तुरळक ठिकाणी असायच्या. परंतु आता शाब्दिक कोड्याची जागा पझल ने घेतली असुन प्रत्येक दिवशी इंटरनेटवर नवीन कोडे (पझल ) वायरल होत असून नेटिझन्स ला ते सोडवण्यासाठी चॅलेंज केले जात आह. सोसिअल मीडियाच्या युगात व्हायरल फोटो प्रत्येकाजवळ पोहोचत असल्यामुळे प्रत्येक जण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना तर कोडी सोडवणे इतकं आवडत असतं की त्यांचा दिवसातील बराच काळ कोडी सोडवण्यात जात असतो . आपण बऱ्याच लोकांना बस, रेल्वे, बसस्टॅन्डवर सकाळी सकाळी वर्तमानपात्रातील कोडी सोडवताना पाहिलेच असेल.
काही लोकांना तर कोडी सोडवण्याचा खूपच छंद असतो ते ऑफिसमध्ये सुद्धा कोडी सोडवण्याचा रमत असतात. असं म्हणतात की बौद्धिक कोडी सोडवल्याने व्यक्तीची बुद्धिमत्ता प्रगल्भ बनत असते. व्यक्तीचा वैचारिक वबौद्धिक क्षमतेत वाढ होत असते. काही अवघड कोडी असतील तर न सोडवताच नेटिझन्स सोडून देत असतात. काही कोडी तर इतकी अवघड असतात की अशी कोडी सोडवताना व्यक्तीच डोकच चक्रावून जात असतं. त्यामुळे काहीजण अशी कोडी सोडवन खूप पसंत करत असतात.
आज आम्ही आपल्यासमोर असच एक कोड घेऊन आलो आहे. ते कोड आपल्या दिमागाची बत्ती गुल करेल. आपण समजू शकणार नाही याचं काय उत्तर आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप वायरल होत आहे. एका फोटोमध्ये खूप साऱ्या मुली बसलेल्या आहेत. आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून उत्तर द्यायचा आहे की, या फोटोमध्ये किती मुली आहेत. जर आपण ह्याचे उत्तर देऊ शकला तर खरंच आपण बुद्धिमान व्यक्ती आहात. जर आपण याच उत्तर दिलं नाहीत तर आम्ही खालील प्रमाणे उत्तर बनवून ठेवलेल आहे.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की या फोटोमध्ये बसलेलामुली १३ नाहीत . या फोटोमध्ये असलेल्या मुली फक्त २ आहेत.या फोटोत आरशामुळे २ मुली दिसायच्या सोडून या फोटोमध्ये १३ मुली दिसत आहेत. कारण ही सगळी कमाल आरशाची आहे. दोन मुली आरशांची विशिष्ट रचना असलेल्या आरशासमोर अशा रीतीने बसलेल्या आहेत की त्यांचं प्रतिबिंब इतर आरशात पडल्याने २ ऐवजी फोटोमध्ये १३ वमुली दिसत आहेत.या फोटोला फ्रान्सच्या फोटोग्राफरने टिपले आहे. ज्या वेळेस फोटो इंस्टाग्राम वर टाकले त्यावेळेसच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment