तुझी जीनियस आहात का ? आता अनेकजण या प्रशाचे उत्तर होय असे सांगतील. ठीक आहे. आज आपण तुमच्या बुद्धीची परीक्षा घेऊया. जर तुम्ही २० सेकंदामध्ये बरोबर उत्तर दिले तर आम्ही मानू कि तुम्ही खरच जीनियस आहात. आमचा प्रश्न ऑप्टिकल इल्यूजन संबंधी आहे.

ऑप्टिकल इल्यूजनला आपण डोळ्यांना धोखा देणारे देखील म्हणतो. यामध्ये तुम्हाला एक फोटो दिला जातो आणि फोटोमध्ये लपलेला प्राणी शोधून काढायचा असतो. तथापि हे दिसते तितके सोपे नाही. फोटोमध्ये लपलेला प्राणी वातावरणात इतका मिसळलेला असतो कि त्याला शोधण्यात लोकांना घाम निघतो.

फोटो लक्षपूर्वक पहा. जंगलामध्ये तुम्हाला झाडे झुडपे दिसत आहे. आता तुम्हाला २० सेकंदामध्ये जंगलामध्ये लपलेला लांडगा शोधायचा आहे. लांडगा जेव्हा शिकार करतो तेव्हा तो घात लावून बसतो. शिकार किंवा शिकारी त्याला सहजपणे पाहू शकत नाहीत. हे लपून अचानक हल्ला करतात.

तुम्हाल जंगलामध्ये लपलेला लांडगा दिसला का ? थोडे लक्षपूर्वक पहा. २० सेकंदामध्ये जर शोधू शकला नाहीत तर थोडा अजून प्रयत्न करा. तुमच्या बुद्धीवर थोडा ओर द्या. यामुळे तुमच्या मेंदूचा व्यायाम होईल. जर तुम्ही लांडगा शोधू शकलात तर तुमची बुद्धी आणि नजर खूपच तीक्ष्ण आहे.

जर तुम्हाला अजूनदेखील लांडगा दिसला नाही तर आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगतो. लांडगा डाव्या बाजूला पाठीमागे झाडाच्या जवळ चिटकून उभा आहे. लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला त्याचा चेहरा दिसेल. लांडगा आणि झाडाचा रंग एकसारखा असल्यामुळे वातावरणामध्ये तो सहजपणे मिसळून गेला आहे. यामुळे तुम्हाला तो दिसत नाही.