पहिल्या लग्नाने हार्दिक पांड्याचे भरले मन, आता पुन्हा लग्न करण्याची व्यक्ती केली इच्छा, या दिवशी करणार दुसरे लग्न…

By Viraltm Team

Published on:

हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट टीममधील असा अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, ज्याचे अनेक नामवंत खेळाडूंनी कौतुक केले आहे. प्रत्येकाचा असा विश्वास आहे कि हार्दिक पांड्या भारतीय टीमला सामना जिंकून देऊ शकतो. क्रिकेट मैदानावर शानदार प्रदर्शन करणारा हार्दिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेमध्ये राहतो. कारण नुकतेच आता त्याच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे. बातमी अशी आहे कि तो आपल्या पत्नी आणि मुलाला सोडून दुसरे लग्न करू शकतो.

हार्दिक पांड्या जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. नुकतेच खेळाडूने त्याच्या पर्सनल लाईफविषयी एक अशी घोषणा केली आहे ज्यानंतर लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत तर काही लोक त्याचे कौतुक देखील करत आहेत कि त्याने हा योग्य निर्णय घेतला आहे. वास्तविक हार्दिकने घोषणा केली आहे कि तो १६ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. हि बातमी ऐकताच लोक आता त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल विचार करत आहेत. सध्या हार्दिक पांड्याचे हे वक्तव्य खूपच व्हायरल होत आहे.हार्दिक पांड्याने जेव्हा २०२० मध्ये पहिले लग्न केले होते तेव्हा तो खूपच वादामध्ये अडकला होता. कारण त्याची पत्नी नताशा लगानच्या अगोदरच तीन महिन्याची प्रेग्नंट होती. आणि लग्नाच्या ६ महिन्यानंतर तिने हार्दिकच्या मुलाला जन्म दिला होता.

आता नुकतेच बातमी समोर आली आहे कि बॉलीवूडच्या नामी अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्या दुसरे लग्न करणार आहे. जेव्हा त्याने पहिले लग्न केले होते तेव्हा यामुळे त्याचे आणि नताशाची अनेक स्वप्ने पूर्ण झाली नव्हती. आता तो पुन्हा रितीरिवाजाप्रमाणे लग्न करणार आहे. आता लोक त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूपच उत्सुक आहेत.

Leave a Comment