सोशल मिडियावर भोजपुरी गाण्यांचा सध्या ट्रेंड सुरु आहे आणि लोक याला खूप जास्त पसंद करत एह्त. गावातील देसी भाभीने भोजपुरी गाण्यावर चांगलेच ठुमके लावून सोशल मिडियावर आग लावली आहे. आपला व्हिडीओ बनून सोशल मिडियावर अपलोड केला आहे.
काही मिनिटांमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि युजर्सने खूपच जास्त पसंद देखील केला आहे. गावातील या देसी भाभीने किलर डांस करून युजर्सला आपले दिवाने बनवले आहे, या व्हिडीओ सध्या लाखो व्हिव आले आहेत.
देसी भाभीने रात्रीच्या अंधारामध्ये भोजपुरी गाण्यावर डांस केला आहे आणि आपल्या हॉ’ट-हॉ’ट् मूव्ह दाखवून लोकांना आपले दिवाने बनवले आहे. युजर्स तिचे डांस मूव्ह खूपच पसंद करत आहेत. देसी भाभीने डांस करताना हिरव्या रंगाची साडी घातली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने पिया के पजरवा या भोजपुरी गाण्यावर डांस केला आहे. भाभीचा हा डांस पाहून लोकांना तिच्यावरून नजर हटवणे कठीण जात आहे.
भाभीने आपले केस मोकळे सोडून डांस केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे आणि भाभीने भोजपुरी गाण्यावर ठुमके लावून डांस केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच जास्त व्हायरल देखील झाला आणि युजर्स भाभीचे दिवाने झाले आहेत.