हात सोडून सायकल चालवणे खूपच धोकादायक आहे, पण काही लोक आपला स्टंट दाखवण्यासाठी आपला जीव देखील पणाला लावतात. तथापि प्रतिभा एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकामध्ये जन्मजात असते. प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रतिभा नक्कीच असतेच. एखादी व्यक्ती डांसमध्ये चांगली असते तर कोणी सिंगिंगमध्ये चांगला असतो.
पण कोणतीही प्रतीभी नोटीस करण्यासाठी कोणत्याना कोणत्या मंचाची गरज असतेच. सोशल मिडिया आल्यानंतर लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आपल्या किंवा इतरांच्या प्रतिभा दाखवण्याचे एक साधन मिळाले आहे. सध्या एका मुलीने सायकलवर डांस करत एक हटके स्टंट केला आहे जो सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी आपले कौशल्य दाखवत सायकलवर पाहायला मिळत आहे. तिने पारंपारिक पोशाख घातला आहे आणि त्याचबरोबर सायकल देखील चालवत आहे. दिल है तुम्हारा या बॉलीवूड चित्रपटामधील ‘दिल लगा लिया…’ गाण्यावर ती लिप सिंक करत आहे.
हे गाणे अलका याग्निक आणि उदित नारायणने गायले आहे आणि याला नदीम श्रवणने कंपोज केले आहे. रस्त्यावर वेगाने सायकल चालवत डांस क्र्नायचा अनुभव प्रत्येकाजवळ नसतो. गाण्यावर लिप सिंक शिवाय ती अशाप्रकारचा डांस करत आहे जो कोणाच्याही क्षमतेच्या बाहेर आहे.
चालत्या सायकलवर अभिनय करताना मुलगी खूपच आत्मविश्वासामध्ये पाहायला मिळत आहे. तिने गाण्यासोबत चांगला ताळमेळ बनवला आहे. तिने सायकलचे हँडल एकदाही धरले नाही. @iamsecretgirl023 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे.
“मै तुमसे प्यार करे” असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एका दिवसामध्ये या व्हिडीओला ४२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे तर दोन लाख ६८ हजार पेक्षा जास्त लोकांनी याला पाहिले आहे. या व्हिडीओवर अनेकजणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि अरे व्वा असे व्हिडीओ बनवण्यासाठी तू किती स्ट्रगल करतेस.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.