सोशल मिडियावर आपल्याला हर तऱ्हेचे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रत्येक नात्याचे व्हिडिओ देखील असतात. कधी आई आणि मुलीचा तर कधी वडील आणि मुलाचा तर कधी भाऊ-बहिणीचा. कधी-कधी पती-पत्नीचा, इतकेच नाही तर आपल्याला शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा देखील व्हिडिओ पाहायला मिळतो.
एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे जो कि एक कॉलेजचा आहे. जिथे एक मुलगी सुंदर डान्स करत आहे. व्हायरल होत असेलेल्या ह्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कि कॉलेजमध्ये कोणतेतरी फंक्शन सुरु आहे.
जे एका रूमच्या आतमध्येच सुरु आहे आणि एक मुलगी जिने कॉलेजचा युनिफोर्म घातला आहे ती सर्वांसमोर एका गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. हे पाहून तिथे इतर विद्यार्थी आणि शिक्षक देखील टाळ्या वाजवू लागतात आणि डान्स एन्जॉय करतात.
हा व्हिडीओ एका युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. ज्याला जवळ जवळ २ लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे आणि लाईक केले आहे. हा व्हिडीओ फक्त २ मिनिट आणि ५२ सेकंदाचा आहे. जो पाहिल्यानंतर लोक देखील त्या मुलीचे कौतुक करत आहेत.
एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे कि खूप सुंदर तर दुसऱ्याने लिहिले आहे कि या मुलीचा डांस खूपच एनर्जीने भरलेला आहे. याशिवाय अनेक लोकांनी या मुलीच्या डांसचे कौतुक केले आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये फायरवाले इमोजी देखील पोस्ट केले आहेत.
पहा व्हिडीओ:-