बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रयानी नुकतेच कॅमेऱ्यात कैद झाली. यादरम्यान ती मुंबईच्या रस्त्यावर आपल्या कुत्र्याला फिरवताना दिसली. जॉर्जियाला पाहताच कॅमेरे त्यांच्याकडे वळले.

सोशल मिडियावर जॉर्जियाचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती सलवार सूटमध्ये दिसत आहे. जॉर्जिया मुंबईच्या रस्त्यावर कुत्र्याला फिरवत आहे. तथापि लोकांनी तिची चांगलीच मजा घेतली. जॉर्जियाचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये आहेत.

सोशल मिडियावर सलवार सूटमध्ये जार्जियाचा देसी अंदाज पाहून लोकांनी तिचे खूप कौतुक केले. कारण ती नेहमी हॉट आणि बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळते. बहुतेक वेळा जॉर्जिया खूपच कमी कपड्यांमध्ये पाहायला मिळत असते. तथापि अनेक लोकांनी तिची मजा देखल घेतली. अनेक युजर्सने कमेंटमध्ये म्हंटले कि कुत्र्याला तू फिरवत आहेस का कुत्रा तुला फिरवत आहे.

हे पहिल्यांदाच नव्हते कि जेव्हा ती मुंबईच्या रस्तावर आपल्या कुत्र्यासोबत दिसली आहे. ती नेहमी आपल्या कुत्र्यासोबत पाहायला मिळते. पण यावेळी तिचा अंदाज खूपच वेगळा होता. निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत असलेली जॉर्जियाला अचानक तिचा कुत्रा ओढू लागला. हे पाहिल्यानंतर युजर्सनी तिची चांगलीच मजा घेतली.

एका युजरने कमेंट करताना लिहिले कि कुत्रा हिला फिरवत आहे का हि कुत्र्याला फिरवत आहे. एका दुसऱ्याने कमेंट केली कि, हे लोक मुले सोडू शकतात पण कुत्र्यांना नाही. तर एकाने जॉर्जियाबद्दल लिहिले कि हि म्हातारी आणि थकलेली दिसत आहे. सर्व काही मेकअपची कमाल आहे. बिना मेकअप सर्व रियालिटी बाहेर येत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.