अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी खूपच जास्त बोल्ड आहे. याचा पुरावा तिचे सोशल मिडिया अकाऊंट आहे जे तिच्या एकापेक्षा एक हॉट फोटो आणि व्हिडीओने भरलेले आहे. पण आता जॉर्जियाने पावसामध्ये भिजत असा व्हिडीओ शेयर केला आहे जो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पांढऱ्या कलरचा शॉर्ट ड्रेस घातलेली दिसत आहे जो पावसाने पूर्णपणे भिजलेला आहे. जॉर्जिया एंड्रियानीने हा व्हिडीओ शेयर करताच तो पाहता पाहता चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओ मध्ये जॉर्जिया पांढऱ्या कलरचा शॉर्ट ड्रेस घातलेली दिसत आहे. या ड्रेसच्या आतमध्ये अभिनेत्रीने जे काही घातले आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीच्या या ड्रेसचा गळा पुढून खूपच जास्त खोल आहे ज्यामध्ये तिचे क्लीवेज स्पष्टपणे दिसत आहे.
जॉर्जियाने हा व्हिडीओ हलक्या पावसामध्ये रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री लाकडाच्या एक ब्रिजवर चालताना दिसत आहे. अभिनेत्री आपल्या अदा दाखवत कधी कॅमेऱ्याकडे पाहत आहे तर काही कॅमेऱ्याच्या दुसरीकडे पाहत आहे. आपल्या या लुकला पूर्ण करण्यासाठी जॉर्जियाने आपले केस बांधले आहेत. याशिवाय तिने हलका मेकअप करून गळ्यामध्ये एक पातळ नेकलेस घातला आहे.
या व्हिडीओ शिवाय जॉर्जियाचा आणखीन एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री टाइट्ससोबत क्रॉप टॉप घालून किलर लुक देताना पाहायला मिळत आहे. हा फोटो देखील जॉर्जियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. जॉर्जिया बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता अरबाज खानला डेट करत आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram