गंदी बात फेम अभिनेत्री आभा पॉलने शेयर केला इतका बो ल्ड व्हिडीओ, पाहून चाहते झाले पाणी पाणी…

By Viraltm Team

Published on:

धमाकेदार वेब सीरीज गंदी बात आणि मस्तराममध्ये दिसलेली अभिनेत्री आभा पॉल खूपच लोकप्रिय झाली आहे. सध्या तिचे काही से क्सी आणि सिजलिंग रील्स सोशल मिडियावर ट्रेंड करत आहेत. तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजावर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. अभिनेत्रीद्वारा शेयर केलेले काही रील्स पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

आभा पॉलने २०१७ मध्ये रिलीज झालेल्या स्वाद चित्रपटामध्ये काम केले होते. यामध्ये तिने एक बोल्ड बॉसची भूमिका केली होती. यानंतर २०१९ मध्ये तिने एएलटी बालाजीच्या गंदी बात सीजन ३ मध्ये काम केले होते. ती वेब सिरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये देखील दिसली होती, ज्यामध्ये तिने मामीची बोल्ड भूमिका केली होती.

आभा पॉल ओटीटी क्वीन बनली आहे. गंदी बात वेब सिरीजने तिला खूपच लोकप्रियता मिळवून दिली आहे. आभा पॉल सोशल मीडिया स्टार आहे. ती आपल्या अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडीओ शेयर करून आपल्या बोल्ड अंदाज चाहत्यांना दाखवत असते. आभा पॉलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात.

आभा पॉलला हिंदीशिवाय इंग्रजी आणि गुजराती देखील चांगली येते. ती कोणत्याची भूमिका परफेक्ट फीत बसते, तिला सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. २०१३ तिने कामसूत्र ३डी मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. चित्रपटामध्ये तिचा बोल्ड लुक आणि से क्सी अदा दर्शकांना खूपच आवडल्या होत्या. हा चित्रपट २०१३ मध्ये कांसमध्ये देखील प्रदर्शित केला गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial)

Leave a Comment