नमस्कार मित्रांनो आपल्या पेज मध्ये आपले स्वागत आहे, वरील दिलेला फोटो आपण पाहिलाच असेल त्यामध्ये दोन सारखे दिसणारे चित्र आहेत. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी निरीक्षण क्षमता असते आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला यामध्ये विविध फरक दिसू शकतात. अशा प्रकारच्या कोढ्याच्या माध्यमातून आपण आपली निरीक्षण क्षमता तपासू शकतो. यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळत असते. अशा प्रकारच्या मनोरंजक खेळांना इंटरनेटवर खूप शेअर केले जाते आणि युजर्स आपले उत्तर कमेंट्स मध्ये देतात.अशा प्रकारचे कोढे सोडवल्याने आपली निरीक्षण क्षमता वाढते. दिलेल्या फोटो मध्ये एक सुंदर महिला उभी आहे. सामान्यपणे पाहिल्यास आपल्याला दोघे फोटो एकदम सारखे दिसतील मात्र जर आपण या फोटोचे बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला यामध्ये फरक सापडायला लागतील. या २ फोटोज मध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ६ फरक आहेत. काही युजर्स ला याचे उत्तर मिळाले असेल तर काहिंना नसेल मिळाले. आता पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि या फोटोचे बारीक निरीक्षण करा.
मित्रांनो अपेक्षा करतो तुम्ही या कोढ्याचे उत्तर सोडवायचा प्रयत्न नक्कीच केला असेल. उत्तर मिळाले का? या पझल इमेज मध्ये सहा फरक आहेत. जर हे फरक आपण ओळखू शकला असाल तर आपलीं निरीक्षण क्षमता खूप चांगली आहे आणि जर आपल्याला शोधायला वेळ मिळाला नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही आम्ही आपल्या काहीतरी फरक शोधून ठेवलेले आहेत.बऱ्याच वेळा काही गोष्टी आपण पाहूनहि दुर्लक्षित करतो तसेच काही विशेषतः अशा प्रकारच्या फोटोज मधे हि चूक होत असते. आपण विचारात पडला असाल कि यामध्ये कोणते सहा फरक आहेत. काहींना दोन किंवा तीन फरक मिळाले असतील मात्र संपूर्ण सहा फरक ओळखणे कठीण झाले असेल. कारण हे कोडे थोडे कठीण होते यामधील फरक हे अतिशय बारीक आणि शुक्ष्म होते. ते सामान्य नजरेने पाहिल्यास सापडणारे नव्हते. या फोटोचे बराच वेळ निरीक्षण करून आम्ही याचे उत्तर शोधले आहे ते पुढीलप्रमाणे आहे.
खाली दिलेल्या फोटोमध्ये या पझल चे लाल वर्तुळामध्ये उत्तरे देण्यात आलेले आहेत. यामध्ये दोन ते तीन फरक अतिशय सामान्य होते मात्र उर्वरित तीन फरक हे आपल्याला नक्कीच थक्क करतील. त्याकडे आपण पाहूनही कदाचित दुर्लक्ष केले असेल. उत्तरे खालील प्रमाणे आहेत.१. कपाळावरील टिकली
२. हातातील घड्याळ
३. पाठीवरील तीळ
४. साडीवरील गुलाबाचे फुल
५. टेबल वरील काळे वर्तुळ
६. ब्लाऊज च्या मागील गोंडा