सध्याचे जे ऑप्टिकल इल्यूजन सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ते एका प्राणीसंग्रहालयाशी संबंधित आहे. अशा ऑप्टिकल इल्यूजनचे वैशिष्ठ्य हे असते कि ते आपल्या डोळ्यांना आणि बुद्धीला धोखा देण्यासाठी बनवलेले असते. अशा प्रकारचे फोटो आपल्याला विश्वास देतात कि आपण जे पाहतो तेच खरे असते, तर असे नसते तर याउलट सर्व काही असते. आपण जे पाहतो ते फोटोमध्ये नसते. आपल्याला फोटोमध्ये ती गोष्ट शोधून काढायची असते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे ज्यामधून तुम्हाला माकड शोधून काढायचे आहे.
वास्तविक फोटोमध्ये प्राणीसंग्रहालयाचा एक भाग पाहायला मिळत आहे. समोर आपल्याला जिराफ उभे असलेले पाहायला मिळत आणि पलीकडून लोक त्यांचे फोटो घेत आहेत. यामध्ये एक माकड लपून बसले आहे. फोटोमधून तुम्हाला माकड शोधून काढायचे आहे.
मजेदार बाब हि आहे कि फोटोमधील माकड इतक्या सहजपणे दिसत नाही. फोटोमध्ये दिसत आहे कि प्राणीसंग्रहालयाच्या एका बाजूला सर्व जिराफ उभे आहेत. पलीकडे लोक उभे आहेत आणि एक मुल देखील दिसत आहे. पण यामध्ये माकड दिसत नाही आहे.
पण जर तुम्ही फोटोमधून माकड शोधून दाखवले तर तुम्ही देखील जीनियस म्हणून ओळखले जाल. जर तुम्हाला माकड दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो माकड कुठे लपले आहे. फोटोमध्ये लपलेले माकड खूपच छोटे आहे.
फोटोच्या डाव्या बाजूला जी टोपली पाहायला मिळ्त आहे. यामध्ये काही गवत पाहायला मिळत आहे. या टोपल्यामध्येच माकड बसले आहे. माकड अशाप्रकारे टोपलीमध्ये बसले आहे कि पहिल्या नजरेमध्ये ते आपल्याला दिसत नाही. लक्षपूर्वक पाहिल्यास ते नक्की दिसेल.