५ सेकंदांमध्ये झाडामध्ये लपलेल्या बिबट्याला शोधून दाखवा शोधून शोधून थकाल, बघा जमतय का ?

By Viraltm Team

Updated on:

सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये सोशल मीडिया वरती एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तुम्ही एक सुंदर झाडाचे सुंदर खोड पाहू शकता. हे फक्त झाडंच नसून झाडाच्या खोडामध्ये बारकाईने लक्ष केंद्रित केल्यावर बिबट्या लपून बसलेला दिसून येईल. झाडाच्या खोडामध्ये बसलेला बिबट्या काहीजणांना खरा वाटत नाही. काहीजणांनी हा खराखुरा बिबट्या नसून झाडाच्या खोडावरती बिबट्या बसल्याप्रमाणे कलाकृती साकारली आहे असं अनेकांनी सोशल मीडिया वरती मत व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर युजर्सनी ह्या फोटोला खूप पसंती दिली आहे.ट्विटरवर हा फोटो आयएफएस खात्यातील सुशांत नंदा अधिकाऱ्यांना शेअर केला आहे. सुशांत नंदा यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही वेळातच लाईक, कमेंट, शेअर चा वर्षाव होऊन काही क्षणातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ह्या फोटोला आतापर्यंत ट्विटरवर 1700 लाईक्स मिळाले असून 200 पेक्षा जास्त रिट्विट झाले आहेत. सुशांत नांदा यांनी या फोटोला कॅप्शन दिला आहे की ह्या फोटो पेक्षा दुसरा असं काही सुंदर असू शकत नाही. ह्या फोटोस सोशल मीडिया युजर्सनी कमेंट चा वर्षाव केला आहे.
या फोटोमध्ये एक झाड दिसत असून त्या झाडाचे खोड भुरकट रंगाचे आहे तुम्ही पाहू शकता. झाडाच्या खोडाच्या मधोमध एक बिबट्या तुम्हाला बसलेला दिसेल. बिबट्या खराखुरा आहे का नाही हेच माहिती मिळणे सांगणं कठीण आहे. ट्विटरवर कॉमेंट करत एका सोशल मीडिया युजर्सन सांगितलं की, मी हा फोटो ३० मिनिटापर्यंत पाहिला असता खराखुरा बिबट्या झाडाच्या खोडाचा मधोमध बसलाय याचा मला विश्वासच बसत नव्हता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment